ESIC Bharti 2025: कर्मचारी राज्य विमा महामंडळात 287 पदांसाठी नवीन भरती सुरू!

ESIC Bharti 2025 Notification

ESIC

मित्रांनो कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी ESIC Bharti 2025 सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. आणि लवकरात लवकर अर्ज करा.

ESIC Recruitment 2024 या त्यामुळे जर तुम्ही देखील अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ESIC Bharti 2025 In Marathi

भरतीचा विभाग : ही भरती एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ESIC) मध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : Indian Army EME Group C Bharti 2024: भारतीय सैन्य दलाच्या EME मध्ये 625 पदांची भरती!

एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ESIC) भरती 2025

पदाचे नाव & तपशील:

पदाचे नावपदांची संख्या
सहाय्यक प्राध्यापक287 पदे.

एकूण पदे : या भरतीद्वारे एकूण 287 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही चांगली संधी आहे.

ESIC Bharti 2025 Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवार हा MD/ MS/ MDS/ पदव्युत्तर पदवी प्राप्त तसेच त्याला 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : 31 जानेवारी 2025 रोजी 40 वर्षांपर्यंत वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहे.

वायमद्धे सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

ESIC Salary

वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. (त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)

ESIC Recruitment 2025 Apply

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS: 500/- रुपये.
  • SC/ ST/ PWD/ ExSM/ महिला: फी नाही.

ESIC Recruitment 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Regional Director, ESI Corporation, Panchdeep Bhawan, Sector-16, (Near Laxmi Narayan Mandir) Faridabad-121002, Haryana येथे तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.

ESIC Bharti 2025 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

💻 सविस्तर माहिती साठी आपला चॅनलयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अर्ज (Application Form)येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
How to Apply For ESIC Bharti 2025

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • सर्वात अगोदर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला मुलाखती साठी हजार रहावे लागणार आहे. त्याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!

ESIC Bharti 2025 बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:

ESIC Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

31 जानेवारी 2025 ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

ESIC Bharti 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 287 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

ESIC Bharti साठी अर्ज कसा करायचा आहे?

या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

close