ESIC Recruitment 2024 Notification
मित्रांनो एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ESIC) मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी ESIC Recruitment 2024 सुरू झाली आहे. वेतन मिळणार आहे 1,06,300 रुपये पर्यंत. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
ESIC Recruitment 2024 या त्यामुळे जर तुम्ही देखील अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
ESIC Bharti 2024
भरतीचा विभाग : ही भरती एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ESIC) मध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा : West Central Railway Recruitment 2024: पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये 3317 पदांची मेगा भरती!
एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ESIC) भरती 2024
पदाचे नाव & तपशील:
पदाचे नाव | पदांची संख्या |
शरीरशास्त्र | 07 पदे. |
बायोकेमिस्ट्री | 03 पदे. |
सामुदायिक औषध | 02 पदे. |
FMT | 02 पदे. |
सूक्ष्मजीवशास्त्र | 04 पदे. |
पॅथॉलॉजी | 04 पदे. |
फार्माकोलॉजी | 03 पदे. |
एकूण पदे : या भरतीद्वारे एकूण 25 पदे भरण्यात येणार आहेत.
ESIC Recruitment 2024 Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवीधर असावा. तसेच, उमेदवारांनी मुलाखतीच्या तारखेपर्यंत इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी. याशिवाय, उमेदवारांनी NMC/MCI/राज्य वैद्यकीय परिषदेत नोंदणी केलेली असावी.
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे 30 वर्षे पर्यंत आहे असे उमेदवार अर्ज करू शकतात.
वायमद्धे सूट :
- SC/ ST: 05 वर्षे सूट.
- OBC: 03 वर्षे सूट
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
ESIC Salary
वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला 1,06,300/- रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे. (पदानुसार वेगवेगळे मासिक वेतन मिळणार आहे. (त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)
ESIC Recruitment 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क :
- General/ OBC/ EWS: /- रुपये.
- SC, ST, PWD, महिला, माजी सैनिक/ PH : फी नाही
ESIC Recruitment 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
निवड प्रक्रिया : या भरतीमद्धे मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
ESIC Recruitment 2024 PDF
भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
How to Apply For ESIC Recruitment 2024
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला मुलाखती साठी हजार रहावे लागणार आहे. त्याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
Mumbai Metro Bharti 2024: मुंबई मेट्रो मध्ये नोकरी करण्याची संधी! येथून करा अर्ज
धन्यवाद!
ESIC Recruitment 2024 बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:
ESIC Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
14 ऑगस्ट 2024 ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
ESIC Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 25 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
ESIC Recruitment2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.