Exim Bank Bharti 2025 Notification

मित्रांनो भारतीय निर्यात-आयात बँकेत रिक्त पदे भरण्यासाठी Exim Bank Bharti 2025 ही भरती होत आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
जर तुम्ही Exim Bank Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Exim Bank Recruitment 2025
विभाग : ही भरती भारतीय निर्यात-आयात बँक मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा :
Nagpur Municipal Corporation Bharti 2025: नागपूर महानगरपालिका मध्ये 50000 रुपये पगाराची नोकरी.
SCI Mumbai Bharti 2025: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई मध्ये नोकरी, करा त्वरित अर्ज
भारतीय निर्यात-आयात बँक भरती 2025
पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पदे भरण्यात येणार आहे.
पदाचे नाव | पदांची संख्या |
मॅनेजर ट्रेनी (Digital Technology) | 10 |
मॅनेजर ट्रेनी (Research and Analysis) | 05 |
मॅनेजर ट्रेनी (Rajbhasha) | 02 |
मॅनेजर ट्रेनी Legal | 05 |
डेप्युटी मॅनेजर – Legal (Grade/Scale Junior Management I) | 04 |
डेप्युटी मॅनेजर (Deputy Compliance Officer) (Grade / Scale Junior Management I) | 01 |
चीफ मॅनेजर (Compliance Officer) (Grade / Scale Middle Management III) | 01 |
एकूण पदे : एकूण 05 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मॅनेजर ट्रेनी (Digital Technology) | 60% गुणांसह B.E./ B.Tech degree (Computer Science / Information Technology / Electronics and Communication) किंवा MCA |
मॅनेजर ट्रेनी (Research and Analysis) | 60% गुणांसह अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी |
मॅनेजर ट्रेनी (Rajbhasha) | (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी |
मॅनेजर ट्रेनी Legal | 60% गुणांसह LLB |
डेप्युटी मॅनेजर – Legal (Grade/Scale Junior Management I) | (i) 60% गुणांसह LLB (ii) 01 वर्ष अनुभव |
डेप्युटी मॅनेजर (Deputy Compliance Officer) (Grade / Scale Junior Management I) | (i) ICSIचे असोसिएट मेंबरशिप (ACS) (ii) 60% गुणांसह नियमित पदवी. (iii) 01 वर्ष अनुभव |
चीफ मॅनेजर (Compliance Officer) (Grade / Scale Middle Management III) | (i) ICSIचे असोसिएट मेंबरशिप (ACS) (ii) 60% गुणांसह नियमित पदवी. (iii) 10 वर्ष अनुभव |
वयोमार्यादा : 28 फेब्रुवारी 2025 रोजी उमेदवाराचे वय 40 वर्षे पर्यंत आहे असे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
- SC/ ST: 05 वर्षे सूट.
- OBC: 03 वर्षे सूट.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Exim Bank Salary
मिळणारे वेतन : वेतन पदानुसार वेगवेगळे आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
Exim Bank Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे.
अर्ज करण्याची सुरुवात : 22 मार्च 2025 पासून.
अर्ज शुल्क :
- General/ OBC: ₹600/-
- SC/ ST/ PWD/ EWS/ महिला: ₹100/-
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा.
India Exim Bank Bharti 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2025 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
लेखी परीक्षेची तारीख : मे 2025.
How to Apply
💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- Exim Bank Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक पुढे दिली आहे.
Exim Bank Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज (22 मार्च पासून) | Apply Online |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
भारतीय निर्यात-आयात बँक भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
धन्यवाद!
ही अपडेट पहा :