Janata Sahkari Bank Bharti 2025 Notification

जनता सहकारी बँक येवला अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी Janata Sahkari Bank Bharti 2025 ही भरती होत आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
जर तुम्ही Janata Sahkari Bank Yeola Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Janata Sahkari Bank Yeola Bharti 2025
विभाग : ही भरती जनता सहकारी बँक, येवला नाशिक मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला येवला, नाशिक मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा :
Nagpur Municipal Corporation Bharti 2025: नागपूर महानगरपालिका मध्ये 50000 रुपये पगाराची नोकरी.
SCI Mumbai Bharti 2025: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई मध्ये नोकरी, करा त्वरित अर्ज
जनता सहकारी बँक येवला नाशिक भरती 2025
पदाचे नाव : या भरतीद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, शाखाधिकारी, लिपिक ही पदे भरण्यात येणार आहे.
एकूण पदे : एकूण 05 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- Chief Executive Officer: Minimum Master’s Degree in Commerce (JAIIB/CAIIB)
- Clark: Minimum Bachelor of Commerce/MSCIT
- Senior Officer: At least a Bachelor of Commerce degree
- Branch Officer: Minimum Bachelor of Commerce/MSCIT
वयोमार्यादा : –
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Janata Sahkari Bank Recruitment 2025 in Marathi
मिळणारे वेतन : वेतन पदानुसार वेगवेगळे आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
Janata Sahkari Bank Bharti 2025 Apply
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे.
Janata Sahkari Bank Bharti 2025 Apply Last Date
मुलाखतीची तारीख : 21 मार्च 2025 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
मुलाखतीचा पत्ता : जनता सहकारी बँक लि., येवला, ४१८७, बालाजी गल्ली, येवला, ता. येवला, जि. नाशिक – ४२३४०१. येथे सकाळी ११.०० वा. मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.
How to Apply

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- Janata Sahkari Bank Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी पत्ता वरती दिला आहे.
Janata Sahkari Bank Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
जनता सहकारी बँक भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
धन्यवाद!
ही अपडेट पहा :