Forest Department Recruitment 2024 Notification
मित्रांनो महाराष्ट्र वन विभाग (Forest Department Maharashtra) मध्ये रिक्त पदांसाठी Forest Department Recruitment 2024 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीमद्धे विविध पदे भरण्यात येणार आहेत. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
जर तुम्ही Forest Department Recruitment 2024 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख अदेण्यात आली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.
मित्रांनो जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
Forest Department Recruitment 2024 in Marathi
भरतीचा विभाग : ही भरती महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नागपूर (Jobs in Nagpur) मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा : MSF Bharti 2024: महाराष्ट्र राज्य सुरक्षा दल मध्ये नवीन भरती! हे उमेदवार लगेच अर्ज करा
Forest Department Vacancy 2024
पदांचा सविस्तर तपशील :
पदाचे नाव | पदांची संख्या |
कनिष्ठ जैव विविधता प्रकल्प फेलो | 05 पदे. |
एकूण रिक्त पदे : 05 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for Forest Department Recruitment 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ जैव विविधता प्रकल्प फेलो | अर्जदार उमेदवार हा 55% गुणांसह बॉटनी, झूलॉजि, बीओडीव्हर्सिटी, लाईफ सायन्स मध्ये पदव्युत्तर असावा. उत्कृष्ठ संभाषण कौशल्य असावे. संगणक हाताळण्याचे ज्ञान असावे. सदर क्षेत्रामध्ये काम केलेले असल्यास प्राधान्य दिल्या जाईल. |
वन विभाग भरती 2024
वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय एक जानेवारी 2024 रोजी 30 वर्षे पर्यंत आहेत ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.
वयांमद्धे सूट :
- SC/ ST: 05 वर्षे सूट.
- OBC: 03 वर्षे सूट.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Forest Department Salary
वेतन : उमेदवाराला 25,000/- ते 31,000/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
Forest Department Recruitment 2024 Apply
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Forest Department Recruitment 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज करण्यासाठी पत्ता : Member Secretarl’, MSBB, Jaiv Vividhata Bhavan. Civil Lines, Nagpur 440001 येथे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे.
निवड प्रक्रिया : या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
मुलाखतीची वेळ व ठिकाण : प्राप्त झालेल्या अर्जाच्या तपासणीनंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल, मुलाखतीची वेळ व तारीख निवड झालेल्या उमेदवाराला कळविण्यात येईल.
Forest Department Recruitment 2024 Notification PDF
भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
How to Apply for Forest Department Recruitment 2024
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी पत्ता वरती दिला आहे.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
महत्वाची सूचना :
- वैयक्तिक मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना कोणताही भत्ता लागू राहणार नाही.
- उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीकरिता येताना पूर्ण भरलेला अर्ज , अर्ज तसेच ज्या पदासाठी अर्ज करणार आहात त्या
पदासमोर दर्शवलेली शैक्षणिक पात्रता बाबतचे कागदपत्र सोबत आणणे आवश्यक असणार आहे. - पदाची जबाबदारी व त्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्ही जाहिरातीमध्ये पाहू शकता.
- तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असेल तर मूळ जाहिरात डाऊनलोड करून त्वरित मुलाखतीला हजर राहावे.
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
AIESL Recruitment 2024: एयर इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! हे उमेदवार लगेच अर्ज करा
धन्यवाद!
Forest Department Bharti 2024 बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:
वन विभाग भारती 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
13 सप्टेंबर 2024 ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
भारतीय मानक ब्यूरो भरती 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे 05 पदे भरण्यात येणार आहेत.
Forest Department Recruitment 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.