GDS Second Merit List 2024: ग्रामीण डाक सेवक पदाची (GDS) दुसरी निवड यादी जाहीर! चेक करा तुमचे नाव

GDS Second Merit List 2024 Date

indian post office
indian post office

मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण GDS Second Merit List 2024 जाहीर झाली आहे. जर तुम्ही पण या भरतीसाठी अर्ज केला होता आणि तुम्ही (Indian Post (GDS 2nd Merit List) या निकालाची वाट पाहत होता? तर आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. भारतीय डाक विभाग द्वारे जुलै व ऑगस्ट महिन्यात 44 हजार 228 पदांची मेगा भरती आयोजित केली होती. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.

या भरतीद्वारे पोस्ट मास्टर ही पदे भरण्यात आली होती आणि आता याच भरतीची दुसरी निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना तीन ऑक्टोबर 2024 च्या आधी कागदपत्र पडताळणीसाठी (GDS Document Verification Date) बोलाविण्यात आले आहे. दुसरी निवड यादी पुढे दिले आहे त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव चेक करू शकता.

मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GDS Second Merit List 2024 PDF

Online apply
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 सर्व जिल्ह्यांची दुसरी निवड यादीयेथे क्लिक करा
💻 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
हेही वाचा : North Central Railway Recruitment 2024: उत्तर मध्य रेल्वेत 1679 पदांसाठी भरती! हे उमेदवार करा अर्ज

महत्वाचे :

GDS Second Merit List 2024 बद्दल ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना त्यांचे नाव चेक करता येईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज आमच्या https://bhartiera.in/ वेबसाइट ला आवश्य भेट देत जा.

FAQ:

पोस्ट ऑफिस (GDS) दुसरी निवड यादी कधी प्रकाशित होणार आहे?

GDS Second Merit List 2024 18 सप्टेंबर 2024 रोजी प्रकाशित होणार आहे.

close