सर जे.जे.समूह रुग्णालय, मुंबई भरती 2025

मित्रांनो सध्या सर जे.जे.समूह रुग्णालय, मुंबई मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी GGMCJJH Bharti 2025 ही नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 एप्रिल 2025 आहे.
जर तुम्ही GGMCJJH Recruitment 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.
GGMCJJH Bharti 2025 Update
भरतीचे नाव | सर जे.जे.समूह रुग्णालय, मुंबई भरती 2025 |
वयोमार्यादा | दिलेली पीडीएफ जाहिरात पहा. |
अर्ज पद्धत | ऑफलाइन |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 29 एप्रिल 2025 |
GGMCJJH Recruitment 2025
भरतीचा विभाग : ही सर जे.जे.समूह रुग्णालय, मुंबई मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई येथे नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा : HURL Recruitment 2024: हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड मध्ये 212 पदांची भरती! येथून करा अर्ज
GGMCJJH Bharti 2025 Vacancy 2025
पदाचे नाव : पुढील पद या भरतीद्वारे भरण्यात येणार आहे.
पदाचे नाव | पदांची संख्या |
डाटा एन्ट्री ऑपरेटर (DEO) | 18 पदे. |
शिपाई | 03 पदे. |
सर जे.जे.समूह रुग्णालय मुंबई भरती 2025
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
डाटा एन्ट्री ऑपरेटर (DEO) | (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. |
शिपाई | 07वी ते 10वी उत्तीर्ण |
Salary Per Month
मिळणारे वेतन : उमेदवाराला पदानुसार वेतन मिळणार आहे. सविस्तर माहितीसाठी दीलली पीडीएफ जाहिरात पहा.
आवश्यक वयोमार्यादा : 30 एप्रिल 2025 रोजी 18 ते 38 वर्षे असणे आवश्यक.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

GGMCJJH Bharti 2025 Apply
अर्ज पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्या पासून अर्ज सुरू झाले आहेत.
GGMCJJH Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 29 एप्रिल 2025 (11:00 AM ते 05:00 PM)
अर्ज शुल्क : कसलेही अर्ज शुल्क नाही.
मुलाखतीचे ठिकाण : मुलाखतीचे ठिकाण: महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर जे.जे.समूह रुग्णालये मुंबई-400008. येथे मुलाखतीसाठी हजार राहायचे आहे.
GGMCJJH Bharti 2025 Apply Online
- या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
- ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पत्ता तुम्हाला वरती दिला आहे. त्यावर तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे.
- अर्ज सादर करताना सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि मगर अर्ज सादर करा. त्याबद्दलची सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचा.
- अर्ज हा दिलेल्या तारखेच्या आधी सादर करा जेणेकरून तुमचं अर्ज रीजेक्ट होणार नाही.
GGMCJJH Bharti 2025 Notification PDF

💻आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
📝 पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
📜 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
📢 सर्व भरती अपडेट्स लिंक | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Grant Government Medical College and Sir Jamshedjee Jeejeebhoy Group of Hospitals भरती बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली. ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी Bhartiera.in रोज भेट देत जा. धन्यवाद !
हे देखील वाचा :