BIS Bharti 2025 Notification

तुम्ही पण नोकरीची संधी शोधत आहात? तर BIS Bharti 2025 भरती अंतर्गत 160 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
जर तुम्हाला भारतीय मानक ब्यूरो मध्ये नोकरी साठी अर्ज करायचा असेल तर पुढे तुम्हाला या भरतीची सर्व माहिती दिली आहे. ती सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
BIS Recruitment 2025 Details In Marathi
थोडक्यात माहिती :
भरतीची संस्था (Organization) | भारतीय मानक ब्यूरो |
एकूण पदे (Total Posts) | 160 पदे |
पदाचे प्रकार (Post Names) | विविध पदे भरण्यात येणार आहेत. |
वेतनश्रेणी (Pay Scale) | पदानुसार वेतन वेगवेगळे. |
नोकरी ठिकाण (Posting Location) | पूर्ण भारत मध्ये. |
BIS Bharti 2025 Vacancy
पदांची सविस्तर माहिती : पुढे रिक्त पदांची सविस्तर माहिती दिली आहे ती पहा.
पदाचे नाव | पदांची संख्या |
कंसल्टंट | 160 पदे. |
एकूण पदे : 160 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for BIS Bharti 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कंसल्टंट | (i) BNYS/इंजिनिरिंग पदवी (Civil/Ceramic Engineering/in Leather Technology/Leather Engineering/Electrical/Electronics/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation/Biomedical/Metallurgy) किंवा MSc (Chemistry) किंवा ऑयल टेक्नोलॉजी पदवी/ फुटवेअर टेक्नोलॉजी/ फुटवेअर इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा कृषी पदवी / B.Sc. (Cosmetic Science/ Cosmetology) किंवा मेटलर्जी पदवी किंवा पदवीधर किंवा संबंधित पदव्युत्तर पदवी (ii) 02-03 वर्षे अनुभव |
Age Limit for BIS Bharti 2025

वयोमर्यादा : 09 मे 2025 रोजी 65 वर्षांपर्यंत.
खाली दिलेल्या वय गणयंत्र वरुण तुमचे अचूक वय चेक करा.
👉 Calculate Your Age 👈
BIS Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी अर्ज लिंक पुढे दिली आहे. त्यावरून तुम्ही थेट अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
BIS Bharti 2025 PDF Notification

महत्वाच्या लिंक्स :
आपला टेलेग्राम चॅनल | Click Here |
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाइट | Click Here |
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | Click Here |
BIS Recruitment 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
महत्वाच्या अपडेट :
MESCO Bharti 2025: महाराष्ट्र माझी सैनिक महामंडळ मध्ये लिपिक, वाहनचालक व इतर पदांची भरती!
BAMU Bharti 2025: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 73 जागांसाठी भरती.
Thank You!