HPCL Bharti 2025 Notification

तुम्ही पण आकर्षक पगाराची नोकरी शोधत आहात? तर सध्या हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये विविध पदांसाठी HPCL Bharti 2025 भरती जाहीर झाली आहे. आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून व काही पदांसाठी 15 जुलै 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
या भरतीची सर्व आवश्यक माहिती तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. जेणेकरून अर्ज करताना तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही. अन्यथा झालेल्या कोणत्याही
HPCL Apprentice Bharti 2025 in Marathi
थोडक्यात माहिती :
भरतीची संस्था (Organization) | हिंदुस्तान पेट्रोलियम |
एकूण पदे (Total Posts) | 372 पदे. |
पदाचे प्रकार (Post Names) | विविध पदे भरण्यात येणार आहेत. |
वेतनश्रेणी (Pay Scale) | पदानुसार वेगवेगळे. |
नोकरी ठिकाण (Posting Location) | पूर्ण भारत |
HPCL Vacancy
पदांची माहिती :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | एक्झिक्युटिव असिस्टंट | 10 |
2 | ज्युनियर एक्झिक्युटिव | 84 |
3 | इंजिनिअर | 175 |
4 | CA | 24 |
5HR recruitmentNaukri details | ऑफिसर (HR) | 06 |
6 | ऑफिसर (Industrial Engineering) | 01 |
7 | असिस्टंट ऑफिसर/ऑफिसर | 02 |
8 | लॉ ऑफिसर | 03 |
9 | सेफ्टी ऑफिसर | 05 |
10 | सिनियर ऑफिसर | 10 |
11 | सिनियर ऑफिसर (Sales) | 25 |
12 | सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर | 06 |
13 | चीफ मॅनेजर /DGM | 02 |
14 | मॅनेजर | 04 |
15 | डेप्युटी जनरल मॅनेजर | 03 |
16 | जनरल मॅनेजर | 01 |
17 | IS ऑफिसर | 10 |
18 | IS सिक्योरिटी ऑफिसर | 01 |
एकूण पदे : आवश्यकतेनुसार पदे भरण्यात येणार आहेत.d
महत्वाच्या अपडेट :
CISF Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 403 जागांसाठी भरती! येथून करा अर्ज
Educational Qualification for HPCL Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.2: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/Mechanical) किंवा (B. Sc. Chemistry)
- पद क्र.3: इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Electrical/Civil/Chemical)
- पद क्र.4: (i) पदवीधर (ii) CA
- पद क्र.5: PG पदवी (HR/Personnel Management / Industrial Relations /Psychology) किंवा MBA (HR /Personnel Management)
- पद क्र.6: (i) इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी (ii) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical/
Instrumentation/ Chemical/ Civil) - पद क्र.7: (i) हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) इंग्रजी विषयासह कोणत्याही शाखेतील पदवी (iii) 3/6 वर्षे अनुभव
- पद क्र.8: (i) विधी पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.9: (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical/ Instrumentation/ Chemical/ Civil) (ii) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/पदवी (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.10: (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical/ Instrumentation/ Civil) (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.11: (i) MBA/ PGDM (ii) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical /Electrical/ Instrumentation/ Chemical/Civil) (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.12: (i) MBA/ PGDM (ii) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical /Electrical/ Instrumentation/ Chemical/Civil) (iii) 2/5 वर्षे अनुभव
- पद क्र.13: (i) MBA/ PGDM (ii) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical /Electrical/ Instrumentation/ Chemical/Civil) (iii) 14/17 वर्षे अनुभव
- पद क्र.14: इंजिनिअरिंग पदवी (Chemical/ Polymer /Plastics/Mechanical /Civil/Instrumentation/ Electrical/ Chemical/ Polymer/Plastics) (ii) 09 वर्षे अनुभव
- पद क्र.15: (i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा MBA (Sales / Marketing / Operations) + कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 18 वर्षे अनुभव
- पद क्र.16: (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Civil / Instrumentation / Electrical / Chemical / Polymer / Plastics) (ii) 21 वर्षे अनुभव
- पद क्र.17: (i) B.Tech. (Computer Science/ IT) किंवा डेटा सायन्स पदव्युत्तर पदवी/MCA (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.18: (i) इंजिनिअरिंग पदवी Computer Science/ Information Technology/ Electronics & Communications Engineering/ Information Security किंवा MCA (ii) 12 वर्षे अनुभव
Age Limit for HPCL Bharti 2025

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 25 ते 48 वर्षे पर्यंत आहे ते अर्ज करू शकणार आहे.
- SC/ ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
खाली दिलेल्या वय गणयंत्र वरुण तुमचे अचूक वय चेक करा.
👉 Calculate Your Age
HPCL Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज शुल्क :
- General/ OBC/ EWS : 1180/- रुपये.
- SC/ST/PWD: फी नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (पद क्र.1 ते 6) : 30 जून 2025
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (पद क्र.7 ते 18) : 15 जुलै 2025
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
Hindustan Petroleum Corporation Limited Recruitment PDF Notification

महत्वाच्या लिंक्स :
सविस्तर माहिती (Details) | Click Here |
जाहिरात (PDF Notification) | Click Here |
ऑनलाइन अर्ज (Apply Online) | Apply Online |
अधिकृत वेबसाइट | Official Website |
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | Click Here |
HPCL Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
ही अपडेट पहा :
Thank You!