MHT-CET Result 2025 Date
MHT-CET 2025 Result: महाराष्ट्र राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असणारी MHT-CET Result 2025 ची परीक्षा यंदा यशस्वीरित्या पार पडली असून आता परीक्षेचा निकाल देखील अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. त्यासाठी निकाल पाहण्याची लिंक पुढे दिली आहे.
इंजिनीअरिंग, फार्मसी, आणि कृषी शिक्षण क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची असते. या लेखामध्ये आपण CET निकालाबाबत संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आपला व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच अपडेट वेळेवर मिळत राहतील.
How to Check MHT-CET 2025 Result
निकाल कसा चेक करावा? : तुम्हाला तुमचं (MHT-CET Result 2025) निकाल चेक करायचा असेल तर पुढे त्यासाठी काही स्टेप दिल्या आहेत.
- CET Cell च्या अधिकृत संकेतस्थळावर जा त्याची लिंक पुढे दिला आहे. : https://cetcell.mahacet.org
- मुख्यपृष्ठावर “MHT-CET 2025 Result” लिंकवर क्लिक करा
- लॉगिन पेजवर तुमचा Application Number आणि Date of Birth (DOB) टाका
- सबमिट केल्यावर तुमचा स्कोअरकार्ड स्क्रीनवर दिसेल
MHT-CET 2025 Result Link
MHT-CET अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
MHT-CET निकाल लिंक | येथे क्लिक करा |
CAP Round (प्रवेश प्रक्रिया) | येथे क्लिक करा |
MHT-CET Counselling अपडेट | येथे क्लिक करा |
अधिकृत कटऑफ यादी | येथे क्लिक करा |
ही माहिती तुमच्या इतर मित्रांना लगेच शेअर करा. जेणेकरून त्यांना याची माहिती मिळेल. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या वेबसाइट Bhartiera.in ला भेट देत जा.
ही अपडेट पहा :