IBPS PO Recruitment 2024 Notification
मित्रांनो बँकिंग कर्मचारी निवड संस्था मध्ये तब्बल 6128 पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी IBPS PO Recruitment 2024 या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे जे उमेदवार बँक क्षेत्रामध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मघवण्यात येत आहेत.
जर तुम्ही IBPS PO Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असला तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती तसेच शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादि सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
IBPS PO/ MT Bharti 2024
भरतीचे नाव : बँकिंग कर्मचारी निवड संस्था भरती 2024.
विभाग : ही भरती बँकिंग कर्मचारी निवड संस्था अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण देशामध्ये कुठेही मिळणार आहे.
हेही वाचा : CISF Bharti 2024: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये 1130 पदांची भरती! पहा पात्रता आणि अर्ज
IBPS PO Vacancy 2024
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) हे पद भरण्यात येणार आहे.
पदाचे नाव | पदांची संख्या |
प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) | 4455 पदे. |
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.
वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 30 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
वयामद्धे सूट :
- SC/ ST: 05 वर्षे सूट.
- OBC: 03 वर्षे सूट.
IBPS PO Salary
मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला मासिक वेतन पदानुसार मिळणार आहे. त्यासाठी दिलेले पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा.
IBPS PO Recruitment 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल..
अर्जाची सुरवात : 01 ऑगस्ट 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.
IBPS MT Recruitment 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 28 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
How to Apply for IBPS PO Recruitment 2024
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही IBPS PO Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- त्यांनंतर तुम्हाला अर्ज शुल्क भरायचे आहे. आणि त्यानंतर अर्ज सबमिट करायचं आहे.
- अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
IBPS PO Recruitment 2024 Notification PDF
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
इतर सविस्तर माहिती पहा | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
IBPS PO Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना बँकिंग कर्मचारी निवड संस्था अंतर्गत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
Bombay High Court Bharti 2024: मुंबई उच्च न्यायालय मध्ये विविध पदांची भरती! येथून करा अर्ज
धन्यवाद!
बँकिंग कर्मचारी निवड संस्था भरती 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
बँकिंग कर्मचारी निवड संस्था भरती 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 4455 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.
IBPS PO Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे.
IBPS PO Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
IBPS PO Recruitment 2024 या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.