Indian Army Agniveer Bharti 2025 Notification

मित्रांनो भारतीय सैन्य मध्ये अग्निवीर पदांच्या तब्बल 25,000 पेक्षा जास्त जागा भरण्यासाठी Indian Army Agniveer Bharti 2025 ह्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2025 ही आहे. त्यामुळे जे उमेदवार केवळ 8वी उत्तीर्ण आहेत ते देखील या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्रता धारण करत असाल तर खाली दिलेल्या लिंक वरून पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करा तसेच ऑनलाईन अर्ज ची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणाहून अर्ज सुद्धा करू शकता.
महत्वाची सूचना : भरतीची दिलेली पीडीएफ जाहिरात पहा. आणि त्यानानंतरच अर्ज करा अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
Indian Army Agniveer Recruitment 2025 In Marathi
भरतीचा विभाग : भारतीय सेने द्वारे भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
भरतीचा प्रकार : केंद्र शासनाची नोकरीची संधी.
शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये दर्शवण्यात आली असून उमेदवाराने सविस्तर पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करून अर्ज सादर करावा.
नोकरीचे ठिकाण : उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
ही अपडेट पहा :
Maha Metro Nagpur Bharti 2025: महा मेट्रो नागपूर मध्ये विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज
Rayat Shikshan Sanstha Bharti 2025: रयत शिक्षण संस्था मध्ये नोकरीची संधी | आकर्षक पगार
Indian Army Agniveer Bharti 2025 ARO Details
ARO | सहभागी जिल्हे |
ARO पुणे | अहिल्या नगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे & सोलापूर. |
ARO औरंगाबाद (छ.संभाजीनगर) | छ.संभाजीनगर, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड & परभणी. |
ARO कोल्हापूर | कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा & दक्षिण गोवा |
ARO नागपूर | नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशीम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर & गोंदिया. |
ARO मुंबई | मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार & धुळे. |
Agniveer Vacancy 2025
पदांचा तपशील :
- अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)]
- अग्निवीर (टेक्निकल)
- अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल
- अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल
- अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)
- अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)
एकूण पदसंख्य: 25,000+ जागासाठी ही भरती होत आहे.
Indian Army Agniveer Bharti 2025 Educational Qualification
🎓शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे.
- पद क्र.1: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- पद क्र.2: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM & English). किंवा 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण+ ITI/ डिप्लोमा. (Mechanic Motor Vehicle/Mechanic Diesel/Electronic Mechanic/Technician Power Electronic Systems/Electrician/ Fitter/Instrument Mechanic/ Draughtsman (All types)/ Surveyor/ Geo Informatics Assistant/Information and Communication Technology System Maintenance /Information Technology/ Mechanic Cum Operator Electric Communication System/ Vessel Navigator/ Mechanical Engineering / Electrical Engineering/ Electronics Engineering/ Auto Mobile Engineering / Computer Science/Computer Engineering / Instrumentation Technology)
- पद क्र.3: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Arts,Commerce, Science).
- पद क्र.4: 10वी उत्तीर्ण.
- पद क्र.5: 08वी उत्तीर्ण.
Indian Army Agniveer Physical Qualification
पद क्र. | पदाचे नाव | उंची (सेमी) | वजन (KG) | छाती (सेमी) |
1 | अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)] | 168 | आर्मी मेडिकल स्टँडर्डनुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात. | 77/82 |
2 | अग्निवीर (टेक्निकल) | 167 | 76/81 | |
3 | अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल | 162 | 77/82 | |
4 | अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) | 168 | 76/81 | |
5 | अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण) | 168 | 76/81 |
Indian Army Agniveer Bharti 2025 Age Limit
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे जन्म 01 ऑक्टोबर 2004 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान आहे ते अर्ज करू शकणार आहेत
येथे तुमचे वय मोजा :
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Indian Army Agniveer Bharti 2025 Apply Online
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख!
Salary Per Month

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे.
अर्ज शुल्क : 250/- रुपये.
Indian Army Agniveer Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Agniveer Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. आणि या भरतीचा फायदा नक्की घ्या. आणि जर तुम्हाला महाराष्ट्र व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आमच्या अधिकृत Bhartiera.in ला आवशी भेट देत जा.
महत्वाची अपडेट :
Thank You!