Indian Army BSc Nursing 2024: भारतीय सैन्य नर्सिंग सेवा मधे 220 पदांची भरती!

Indian Army BSc Nursing 2024 Notification

Indian Army

मित्रांनो Indian Army BSc Nursing 2024 द्वारे 4 वर्षे BSc प्रवेशासाठी केवळ महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. (नर्सिंग) कोर्स 2024 मध्ये सशस्त्र सेना वैद्यकीय सेवांच्या नर्सिंग कॉलेजमध्ये सुरू होणार आहे. (इंडियन आर्मी) मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस बीएससी कोर्स 2024, इंडियन आर्मी बीएससी नर्सिंग कोर्स 2024. या द्वारे भारतीय सेने मध्ये नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी आहे.

जर तुम्हाला Indian Army BSc Nursing 2024 या कोर्स साठी अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची सर्व माहिती अर्ज करण्याची लिंक तसेच रिक्त पदांची सविस्तर माहिती, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा अशी पूर्ण माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि नंतरच अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Army BSc Nursing Bharti 2024

कोर्स चे नाव : Indian Army B.Sc नर्सिंग कोर्स 2024

विभाग : ही भरती भारतीय सेने अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या Indian Army BSc Nursing 2024 कोर्स द्वारे उमेदवारांना केंद्र सरकारची सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण देशामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : RRB JE Recruitment 2024: भारतीय रेल्वे मध्ये तब्बल 7951 पदांची भरती! पहा सविस्तर माहिती

Indian Army BSc Nursing Vacancy 2024

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे BSc Nursing Course साठी विविध संस्था मध्ये जागा मिळणार आहेत. त्याची माहिती पुढे दिली आहे.

पदांचा सविस्तर तपशील :

अ. क्र.संस्थेचे नावउपलब्ध जागा
1CON, AFMC पुणे40
2CON, CH(EC) कोलकाता30
3CON, INHS अश्विनी,मुंबई40
4CON, AH (R&R) नवी दिल्ली30
5CON, CH (CC) लखनऊ40
6CON, CH (AF) बंगलोर40

एकूण पदे : एकूण 220 पदे भरण्यात येणार आहेत.

वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 30 सप्टेंबर 2007 दरम्यान झालेला आहे ते या कोर्स साठी अर्ज करू शकणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या कोर्स साठी उमेदवार 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Biology & English) तसेच NEET (UG) 2024 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Indian Army BSc Nursing Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC: 200/- रुपये.
  • SC/ ST: फी नाही.

Indian Army BSc Nursing 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 ऑगस्ट 2024 (11:00 PM) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply for Indian Army BSc Nursing 2024

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. Indian Army BSc Nursing Recruitment 2024 या कोर्स साठी अर्ज करण्याच्या आधी भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.

Indian Army BSc Nursing 2024 Notification PDF

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

महत्वाचे :

Indian Army BSc Nursing Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना भारतीय सेना नर्सिंग कोर्स साठी अप्लाय करता येईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

हेही वाचा : LIC Recruitment 2024: एलआयसी मध्ये पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी! येथून करा अर्ज

धन्यवाद!

Indian Army BSc Nursing Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

भारतीय सेना नर्सिंग कोर्स 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

या कोर्स द्वारे 220 जागा भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

Indian Army BSc Nursing Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे.

Indian Army BSc Nursing Course 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

Indian Navy Fireman Recruitment 2024 या भरतीसाठी 07 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close