Indian Coast Guard Recruitment 2024 Notification
मित्रांनो सध्या भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) मध्ये 140 रिक्त पदे भरण्यासाठी Indian Coast Guard Recruitment 2024 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि केंद्र शासनाची नोकरी मिळवायची ही संधी सोडू नका.
तुम्हाला पुढे Indian Coast Guard Recruitment 2024 ची जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शिक्षणिक पात्रता, व इतर सर्व महत्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.
Indian Coast Guard Bharti 2024
भरतीची थोडक्यात माहिती :
भरतीचे नाव | भारतीय तटरक्षक दल भरती 2024 |
भरतीचा विभाग | सूप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मध्ये ही भरती होत आहे. |
एकूण पदे | 140 पदे. |
शैक्षणिक पात्रता | पुढे सविस्तर माहिती दिली आहे. (कृपया जाहिरात पाहा) |
वयोमर्यादा | 21 ते 25 वर्षे (प्रवर्गानुसार सूट) (तुमचे वय मोजा) |
अर्ज पद्धत | ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. |
नोकरीचे ठिकाण | पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे. |
हेही पहा: Thane Mahanagarpalika Bharti 2024: ठाणे महानगरपालिका मध्ये नवीन भरती! वेतन – 60 हजार रुपये.
Indian Coast Guard Recruitment 2024
Friends, currently the recruitment for Indian Coast Guard Recruitment 2024 has started to fill 140 vacant posts in the Indian Coast Guard. And the last date to apply for this is 24 December 2024. So apply as soon as possible. And don’t miss this opportunity to get a central government job.
Indian Coast Guard New Vacancy
Name of the Post | Educational Qualification | No. of Vacancy |
General Duty (GD) | (i) Should hold a degree from a recognised university. (ii) Mathematics and Physics as subject upto Intermediate or class XII of 10+2+3 scheme of education or equivalent. The candidates who have completed graduation after diploma, are also eligible, provided they should possess a diploma with physics and mathematics in its curriculum. (उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असणे आवश्यक आहे.) | 110 |
Technical (Mechanical/ Electrical/ Electronics) | (i) Should hold an Engineering degree from a recognized university in Naval Architecture or Mechanical or Marine or Automotive or Mechatronics or Industrial and Production or Metallurgy or Design or Aeronautical or Aerospace. OR Equivalent qualification in any of the above disciplines recognised by the Institutes of the Engineers (India) as exempted from section ‘A’ and ‘B’ and their associate membership examination (उमेदवारकडे अभियांत्रिकी पदवी धारण केलेली असावी नेव्हल आर्किटेक्चर मध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा यांत्रिक किंवा सागरी किंवा ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा औद्योगिक आणि उत्पादन किंवा धातूशास्त्र किंवा डिझाइन किंवा एरोनॉटिकल किंवा एरोस्पेस.) | 30 |
Total Post : 140 Vacancy
Indian Coast Guard Age Limit
Age Limit : 21 to 25 Years.
- Post No.1: 21-25 years as on 01 Jul 2025 i.e. born between 01 Jul 2000 & 30 Jun 2004 (Both dates inclusive). (05 Years relaxation for serving in Coast Guard or equivalent personnel in Army/Navy/Air Force)
- Post No. 2: 21-25 years as on 01 Jul 2025 i.e. born between 01 Jul 2000 & 30 Jun 2004 (Both dates inclusive). (05 Years relaxation for personnel serving in Coast Guard)
👉 Calculate Your Age 👈
Indian Coast Guard Recruitment 2024 Apply Online
Application Method : Online (ऑनलाइन)
Indian Coast Guard Recruitment 2024 Apply Online Last Date
Last Date of Online Application: 24 December 2024 (24 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.)
Application Fees (फीज) :
- General/ OBC: ₹300/-
- SC/ ST/ : 00/-
Indian Coast Guard Recruitment 2024 Notification PDF
सविस्तर माहिती (Details) | Click Here |
जाहिरात (PDF Notification) | Click Here |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | Click Here |
ऑनलाइन अर्ज (Apply Online) | Click Here |
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | Click Here |
Coast Guard Assistant Commandant Recruitment 2024
भारतीय तटरक्षक दल भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!
Indian Coast Guard Bharti 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
Coast Guard Assistant Commandant Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे 140 पदे भरण्यात येणार आहेत.
भारतीय तटरक्षक दल भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
24 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.