भारतीय नौदल अग्निवीर भरती 2025

मित्रांनो जर तुम्ही 10वी पास असाल आणि भारतीय नौदल मध्ये नोकरी करायची असेल तर आता अग्निवीर पदे भरण्यासाठी Indian Navy Agniveer Bharti 2025 सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि केंद्र शासनाची सरकारी नोकरी मिळवायची ही संधी सोडू नका.
तुम्हाला पुढे Indian Navy Agniveer Bharti 2025 ची जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शिक्षणिक पात्रता, व इतर सर्व महत्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.
Indian Navy Agniveer Bharti 2025
भरतीची थोडक्यात माहिती :
भरतीचे नाव | भारतीय नौदल अग्निवीर भरती 2025 |
भरतीचा विभाग | भारतीय नौदल (Indian Navy) मध्ये ही भरती होत आहे. |
एकूण पदे | पद संख्या निर्दिष्ट नाही. |
शैक्षणिक पात्रता | पुढे सविस्तर माहिती दिली आहे. (कृपया जाहिरात पाहा) |
वयोमर्यादा | दिलेली पीडीएफ जाहिरात पहा. (तुमचे वय मोजा) |
अर्ज पद्धत | ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. |
नोकरीचे ठिकाण | पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे. |
हेही पहा :
AAI Recruitment 2025: भारतीय विमानतळ प्राधिकरणात 206 पदांची भरती. पात्रता – 12वी पास
Maharashtra Gruh Vibhag Bharti 2025: गृह विभाग, मंत्रालय, मुंबई मध्ये नोकरीची संधी.
Indian Navy Agniveer Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
अग्निवीर (SSR) 02/2025, 01/2026, & 02/2026 बॅच | – |
अग्निवीर (MR) 02/2025, 01/2026, & 02/2026 बॅच | – |
Indian Navy Agniveer Bharti 2025 Qualification
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता) :
- अग्निवीर (SSR): 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics & Physics) किंवा 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Automobiles/ Computer Science/ Instrumentation Technology/ Information Technology) किंवा भौतिकशास्त्र आणि गणित या गैर-व्यावसायिक विषयांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण.
- अग्निवीर (MR): 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Indian Navy Agniveer Salary Per Month
वेतन : उमेदवारांना 30,000 रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
Indian Navy Agniveer Bharti 2025 Age Limit
वयोमार्यादा :
- अग्निवीर (SSR/MR) 02/2025 बॅच: जन्म 01 सप्टेंबर 2004 ते 19 फेब्रुवारी 2008 च्या दरम्यान.
- अग्निवीर (SSR/MR) 01/2026 बॅच: जन्म 01 फेब्रुवारी 2005 ते 31 जुलै 2008 च्या दरम्यान.
- अग्निवीर (SSR/MR) 02/2026 बॅच: जन्म 01 जुलै 2005 ते 31 डिसेंबर 2008 च्या दरम्यान.
👉 Calculate Your Age 👈
Indian Navy Agniveer MR Physical Qualification
शारीरिक पात्रता :
उंची: किमान 157 सेमी.
Indian Navy Agniveer MR Bharti 2025 Apply Online

Application Method : Online (ऑनलाइन अर्ज)
Application Start Date : 29 March 2025.
Application Fees (फीज) : 649/- रुपये.
Indian Navy Agniveer Bharti 2025 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
परीक्षा (Stage I): मे 2025
परीक्षा (Stage II): जुलै/नोव्हेंबर/डिसेंबर 2025/मे 2026
Indian Navy Agniveer MR Recruitment 2025 Notification PDF

सविस्तर माहिती (Details) | Click Here |
जाहिरात (PDF Notification) | Click Here (SSR) Click Here (MR) |
ऑनलाइन अर्ज (Apply Online) | Click Here |
अधिकृत वेबसाइट (Official Website) | Click Here |
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | Click Here |
Indian Navy MR/ SSR Agniveer Bharti 2025
भारतीय नौदल भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!
भारतीय नौदल भरती 2025 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
Indian Navy Bharti 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
आवश्यकतेनुसार पदे भरण्यात येणार आहेत.
इंडियन नेवी अग्निवीर भरती 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
16 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.