Indian Navy Agniveer Bharti 2026: भारतीय नौदलात अग्निवीर (MR संगीतकार) पदाची भरती

Indian Navy Agniveer Bharti 2026

Indian Navy Agniveer Bharti 2026: भारतीय नौदल (Indian Navy) अंतर्गत Agniveer (MR Musician) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. 10वी / 12वी पास उमेदवारांसाठी Government Defence Job मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2026 आहे.

The Indian Navy Agniveer Recruitment 2026 offers a great opportunity for candidates searching for government jobs in India, defence jobs after 10th/12th, Indian Navy jobs, and high salary career options. Eligible candidates can apply online under the Agnipath scheme.

Indian Navy Agniveer Bharti 2026 Vacancy Details

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1अग्निवीर मेट्रिक रिक्रूट (MR संगीतकार)-02/2026 (July 2026) बॅच
Total

Indian Navy Agniveer Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) इन्स्ट्रुमेंटच्या ट्यूनिंगमध्ये प्रवीणता असलेले उमेदवार

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

शारीरिक पात्रता: उंची: किमान 157 सेमी. 

Indian Navy Agniveer Musician Bharti 2026 Age Limit

वयोमर्यादा : वयाची अट: जन्म 01 जुलै 2004 ते 31 डिसेंबर 2008 च्या दरम्यान झालेला असावा.

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

Indian Navy Agniveer Salary Details

  • पहिल्या वर्षी: ₹30,000 प्रति महिना
  • तसेच विविध भत्ते (Allowance) मिळतील

👉 दरवर्षी पगार वाढ होईल

ही मेगा भरती पहा : RRB ALP Bharti 2026 | भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलटची मेगाभरती! 11000+ जागांसाठी, लगेच इथून अर्ज करा

अर्ज कसा करावा? (How to Apply)

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  2. नवीन Registration करा
  3. Login करून अर्ज भरा
  4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  5. अर्ज फी भरा
  6. Final Submit करा

Indian Navy Agniveer Bharti 2026 Apply Online

अर्ज करणाची शेवटची तारीख: Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 एप्रिल 2026

Indian Navy Agniveer Bharti 2026 PDF

Indian Navy Agniveer Bharti 2026
सविस्तर माहिती साठी आपला चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातClick Here
ऑनलाइन अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

निष्कर्ष (Conclusion) :

जर तुम्ही Indian Navy job, defence job after 10th/12th, high salary government job शोधत असाल, तर Indian Navy Agniveer Bharti 2026 ही भरती तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. वेळ न दवडता अर्ज करा आणि तयारीला लागा.

ही मेगा भरती पहा –

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now