Indian Navy Sailor Recruitment 2024: भारतीय नौदलात SSR (मेडिकल असिस्टंट) पदाची भरती! पहा पात्रता व अर्ज

Indian Navy Sailor Recruitment 2024 Notification

Indian Navy Sailor Recruitment 2024

मित्रांनो भारतीय नौदल मध्ये (Indian Navy) मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Indian Navy Sailor Recruitment 2024 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे मेडिकल असिस्टंट ही पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2024 ही आहे.

जर तुम्हाला पण या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीमधील रिक्त पदांची माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन, अर्ज करण्याची पद्धत इत्यादि माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group link

मित्रांनो तुम्हाला अशाच महत्वाच्या अपडेट वेळोवेळी हव्या असतील तर तुम्ही आमचा व्हातसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट योग्य वेळी मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Navy Sailor Bharti 2024 in Marathi

विभाग : ही भरती भारतीय नौदल (Indian Navy) मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे

हेही वाचा : UMED MSRLM Recruitment 2024: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत भरती! पात्रता – पदवीधर

Indian Navy Vacancy 2024

पदांची माहिती : या भरतीद्वारे SSR (मेडिकल असिस्टंट) हे पद भरण्यात येणार आहे.

एकूण पदे : पद संख्या निर्दिष्ट नाही.

भारतीय नौदल (SSR) भरती 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या पदासाठी उमेदवार 50% गुणांसह 12वी (PCB) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Indian Navy SSR Age Limit

वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचा जन्म 01 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 दरम्यान आहे ते अर्ज करू शकणार आहेत.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Indian Navy Sailor Salary

मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला 30,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Indian Navy Sailor Recruitment 2024 Apply Online

Indian Navy SSR Recruitment 2024

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Indian Navy Sailor Recruitment 2024 Apply Online Last Date

महत्वाच्या तारखा :

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 सप्टेंबर 2024. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
  • परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.

Indian Navy SSR Recruitment 2024

आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड किंवा इतर कोणताही ओळखीचा पुरावा.
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

भारतीय नौदल भरती 2024 साठी अर्ज कसा करावा?

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. Indian Navy Sailor Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
  2. भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
  3. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  4. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.

Indian Navy Sailor Recruitment 2024 Notification PDF

Central Silk Board Recruitment 2024 Apply Online
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्ज (07 सप्टेंबर 2024 पासून)येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
हेही वाचा : PCMC Bharti 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये नोकरीची संधी! पहा पात्रता आणि अर्ज
भारतीय नौदल मेडिकल असिस्टंट भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना  नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

धन्यवाद!

भारतीय नौदल भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

Indian Navy SSR Recruitment 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत.

Indian Navy Sailor Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Indian Navy Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2024 आहे.

close