Indian Navy SSC Recruitment 2024 Notification
मित्रांनो भारतीय नौदल (Indian Navy) मध्ये SSC Officer ची रिक्त पदे भरण्यासाठी Indian Navy SSC Recruitment 2024 या नवीन भरतीची जाहिरात भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. जर तुमचीही इच्छा असेल भारतीय नौदल मध्ये नोकरी करण्याची तर ही संधी सोडू नका.
जर तुम्ही Indian Navy SSC Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरती मधील रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरी ठिकाण आणि भरतीची अधिकृत जाहिरात अशी महत्वाची दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Indian Navy SSC Bharti 2024
भरतीचे नाव : भारतीय नौदल SSC ऑफिसर भरती 2024.
विभाग : ही भरती भारतीय नौदल (Indian Navy) अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
हेही वाचा : Bharti Airtel Scholarship 2024: “या” उमेदवारांना मिळणार 100% स्कॉलरशिप! सोबतच या सुविधा देखिल
Indian Navy SSC Vacancy 2024
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर [SSC- एक्झिक्युटिव (IT)] हे पद भरण्यात येणार आहे. त्याची सविस्तर माहिती पुढे पहा.
पदाचे नाव आणि तपशील:
पदाचे नाव | पद संख्या |
शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर [SSC- एक्झिक्युटिव (IT)] | 18 |
एकूण पदे : या भरतीद्वारे एकूण 18 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदानुसार बघितली जाणार आहे.
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर [SSC- एक्झिक्युटिव (IT)] | या पदासाठी उमेदवार 60% गुणांसह M.Sc/ B.E/ B.Tech/ M.Tech (Computer Science/ Computer Science & Engineering/ Computer Engineering/ Information Technology/ Software Systems/ Cyber Security/ System Administration & Networking/ Computer Systems & Networking/ Data Analytics/ Artificial Intelligence) किंवा MCA + BCA/BSc (Computer Science+IT) केलेले असणे आवश्यक आहे. |
वयोमार्यादा : ज्या उमेदवारांचे जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जुलै 2005 दरम्यान आहेत ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
येथे तुमचे वय मोजा :
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Indian Navy SSC Officer Salary
💸 मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला पदानुसार वेगवेगळे मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
Indian Navy SSC Recruitment 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी लिंक तुम्हाला पुढे मिळेल.
अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
Indian Navy SSC Recruitment 2024 Apply Online Last Date
☑️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
हेही वाचा : Maharashtra Sports Department Recruitment 2024: महाराष्ट्र क्रीडा विभाग भरती! पात्रता – 12वी उत्तीर्ण
Indian Navy Recruitment 2024
💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही Indian Navy SSC Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल त्यावर तुम्ही थेट अर्ज करू शकता.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
Indian Navy SSC Recruitment 2024 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
📄 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
टीप :
Indian Navy SSC Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना भारतीय नौदल मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!
भारतीय नौदल SSC Officer भरती 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
Indian Navy SSC Recruitment 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 18 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.
भारतीय नौदल SSC Officer भरती 2024 करिता अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक वरती लेखा मध्ये दिली आहे.
Indian Navy SSC Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
Indian Navy SSC Recruitment 2024 या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.