Janata Sahkari Bank Osmanabad Bharti 2024 Notification
जनता सहकारी बँक उस्मानाबाद अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी Janata Sahkari Bank Osmanabad Bharti 2024 ही भरती होत आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
जर तुम्ही Janata Sahkari Bank Osmanabad Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Janata Sahkari Bank Bharti 2024
विभाग : ही भरती जनता सहकारी बँक, उस्मानाबाद मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला उस्मानाबाद मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा : Pune Mahanagarpalika Bharti 2024: पुणे महानगरपालिका मध्ये 681 पदांची भरती! PMC CMYKPY Bharti
जनता सहकारी बँक, उस्मानाबाद भरती 2024
पदाचे नाव : या भरतीद्वारे कनिष्ठ लिपिक ही पदे भरण्यात येणार आहे.
एकूण पदे : एकूण 50 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.
वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे पर्यन्त आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
वयामद्धे सूट :
- मागासवर्गीय/ महिला/ अपंग/ माजी सैनिक : 03 ते 05 वर्ष सूट.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Janata Sahkari Bank Osmanabad Recruitment 2024 in Marathi
मिळणारे वेतन : वेतन पदानुसार वेगवेगळे आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
Janata Sahkari Bank Osmanabad Bharti 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे.
अर्ज शुल्क : 944/- रुपये.
Janata Sahkari Bank Osmanabad Bharti 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
How to Apply
💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- Janata Sahkari Bank Osmanabad Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी लिंक तुम्हाला पुढे दिली आहे.
- अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सबमिट करा.
Janata Sahkari Bank Osmanabad Bharti 2024 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
हेही वाचा : Indian Navy Sailor Recruitment 2024: भारतीय नौदलात SSR (मेडिकल असिस्टंट) पदाची भरती! पहा पात्रता व अर्ज
जनता सहकारी बँक उस्मानाबाद भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
धन्यवाद!
Janata Sahkari Bank Osmanabad Bharti 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
Janata Sahkari Bank Osmanabad Recruitment 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?
या भरतीद्वारे 50 पदे भरण्यात येणार आहेत.
Janata Sahkari Bank Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
Janata Sahkari Bank Osmanabad Vacancy 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.