MAHA TET Hall Ticket 2025 Download
MAHA TET Hall Ticket 2025: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२५, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने यावर्षी परीक्षेच्या पद्धतीत काही बदल केले आहेत. परिषदेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांना आता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपर १ आणि पेपर २ दोन्हीमध्ये पात्रता मिळवावी लागेल. (MAHA TET २०२५, महाराष्ट्र TET २०२५).
या भरतीचे हॉल टिकिट आलेले आहेत. पुढे दिलेल्या लिंक वरुण तुम्ही तुम्ही तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट हव्या असतील तर आपला व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 प्रवेशपत्र
| MAHA TET Hall Ticket: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 | |
| परीक्षा | 23 नोव्हेंबर 2025 |
| प्रवेशपत्र | Click Here |
शेअर करा ही माहिती तुमच्या इतर मित्रांना आणि अशाच अपडेट साठी भेट देत जा Bhartiera.in ला.
ही अपडेट पहा :





