Maharashtra ITI Admission 2025 Date

मित्रांनो तुम्हालाही आयटीआय मध्ये प्रवेश घ्यायचा आहे का? तर पुढे या लेखामध्ये आपण Maharashtra ITI Admission 2025 बद्दल माहिती पाहणार आहोत. कारण सध्या छत्रपती संभाजीनगरमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकाची विद्यार्थी आणि पालक प्रतीक्षा करत आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी, अंतिम मुदत आणि प्रवेश फेऱ्यांचे सविस्तर वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.
दोन-तीन दिवसात वेळापत्रक निश्चित केले जाईल, असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने सांगितले आहे. त्यामुळे ही दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि आशाच महत्वाच्या अपडेट वेळेवर पाहण्यासाठी व मिळवण्यासाठी आपल्या व्हाटसप्प ग्रुप ला लगेच जॉइन व्हा.
DVET ITI admission 2025

औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेत ‘प्रवेश फेरीनिहाय सविस्तर वेळापत्रकाची’ राज्यातील विद्यार्थी, व पालक वाट पाहत आहेत. आणि याबद्दल अद्याप हे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. 10वी झाल्यानंतर विद्यार्थी वेगवेगळ्या अभ्यासक्रम साठी प्रवेश घेत असतात. निकालानंतर विद्यार्थ्यांचे अकरावी, पॉलिटेक्निकसह आयटीआय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष असते.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने २०२५-२६ शैक्षणिक वर्षातील प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले. यात प्रवेश प्रक्रियेत अर्ज भरण्याची प्रक्रिया, प्रवेश अर्जनिश्चितीची प्रक्रिया १५ मेपासून सुरू झाली आहे. तर पहिल्या फेरीसाठी विकल्प, प्राधान्य सादर करण्याची प्रक्रिया २६ मे पासून सुरु झाली.
ही अपडेट पहा :
Baramati Nagar Parishad Bharti 2025: बारामती नगर परिषद मध्ये नोकरीच्या संधी, थेट मुलाखत
विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी लिंक तुम्हाला पुढे दिली आहे. परंतु, अर्ज नोंदणीस अंतिम मुदत, पुढील फेऱ्यांचे सविस्तर वेळापत्रक संचालनालयाकडून जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या वेळापत्रकाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. अधिकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील वेळापत्रक निश्चितीला आणखी दोन, तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. Maharashtra ITI Admission 2025
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
🌐 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
आयटीआय नोंदणी 2025
आयटीआय नोंदणीसाठी १५ मेपासून प्रक्रिया सुरू झाली. तर व्यवसाय, संस्थानिहाय पर्याय सादर करण्यासाठीची प्रक्रिया २६ मेपासून सुरू झाली. परंतु, नोंदणीस अंतिम मुदत, प्रवेश फेऱ्यांचे सविस्तर वेळापत्रक अद्याप जाहीर नाही. सविस्तर वेळापत्रकामधून प्रवेश फेरी कधी, काही बदल आहेत का, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता असते.
अकरावी, पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेतही अनेक विद्यार्थी सहभागी असतात. अशावेळी आयटीआय प्रवेशफेरींचे वेळापत्रक कधी असा प्रश्न विद्यार्थी, पालकांना पडला आहे.
प्रवेश फेरींचे सविस्तर वेळापत्रक निश्चित करण्याचे काम सुरू आहे. दोन, तीन दिवसात वेळापत्रक स्पष्ट केले जाईल. ऑनलाइन निकालानंतर आता दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळत आहेत. त्यावरही वेळापत्रकाची निश्चिती अवलंबून होती.
Maharashtra ITI Admission 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा व आमचा ग्रुप नक्की जॉइन करा.
ही अपडेट पहा :