Maharashtra ITI Admission 2025: आयटीआय प्रवेश प्रक्रियेसाठी वेळापत्रक कधी जाहीर होणार? विद्यार्थ्यांमद्धे उत्सुकता!

Maharashtra ITI Admission 2025 Date मित्रांनो तुम्हालाही आयटीआय मध्ये प्रवेश घ्यायचा आहे का? तर पुढे या लेखामध्ये आपण Maharashtra ITI Admission 2025 बद्दल माहिती पाहणार आहोत. कारण सध्या छत्रपती संभाजीनगरमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकाची विद्यार्थी आणि पालक प्रतीक्षा करत आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी, अंतिम मुदत आणि प्रवेश फेऱ्यांचे … Continue reading Maharashtra ITI Admission 2025: आयटीआय प्रवेश प्रक्रियेसाठी वेळापत्रक कधी जाहीर होणार? विद्यार्थ्यांमद्धे उत्सुकता!