Maharashtra Police Bharti 2025 Apply Date: महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०२५ ला अखेर सुरुवात, पदे 15631 साठी अर्ज

Maharashtra Police Bharti 2025 Apply Date

मित्रांनो अखेर पोलीस भरतीची जाहिरात आली आहे. आणि 29 ऑक्टोबर पासून या भरतीच्या अर्ज ला सुरुवात होत आहे. त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. आणि या भरतीच्या सर्व अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

Police Bharti 2025 Vacancy Details

पदाचे नाव, रिक्त पदांची संख्या: 

  • पोलीस शिपाई: १२३९९ पदे
  • पोलीस शिपाई चालक: २३४ पदे
  • बॅण्डस्मन: २५ पदे
  • सशस्त्र पोलीस शिपाई: २३९३ पदे
  • कारागृह शिपाई: ५८० पदे.

एकूण रिक्त पदे: १५६३१ पदे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

ही भरती पहा : IPPB Executive GDS Bharti 2025: भारतीय डाक विभाग मध्ये ग्रामीण डाक सेवक (कार्यकारी) पदाची भरती | मासिक वेतन : 30,000 रुपये |

Maharashtra Police Bharti 2025 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता: बारावी उत्तीर्ण व चालक पदासाठी – LMV Driving License.

वयोमर्यादा: 

  • पोलीस शिपाई: खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे, मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
  • पोलीस शिपाई चालक: खुला वर्ग:- 19 ते 28 वर्षेमागासवर्गीय:- 19 ते 33 वर्षे.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.

Maharashtra Police Bharti 2025 Apply Link

Maharashtra Police Bharti 2025

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.

अर्ज शुल्क: खुल्या वर्गासाठी रु. 450/- आणि राखीव वर्गासाठी रु. 350/-.

अर्ज सुरू होण्याची तारीख: २९ ऑक्टोबर २०२५.

आवेदन का अंतिम तारीख: ३० नोव्हेंबर २०२५.

आपला टेलेग्राम चॅनलTelegram Channel
सर्व पदांच्या अधिकृत जाहिरातClick Here
ऑनलाइन अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
इतर अपडेटOther Important Update

महाराष्ट्र पोलीस भरती 2025 ग्राउंड टेस्ट प्रवेशपत्र रिलीजची तारीख: परीक्षेच्या 07 दिवस आधी.

महाराष्ट्र पोलीस भरती 2025 मैदान चाचणी तारीख: डिसेंबरमध्ये (संभवत).

महाराष्ट्र पोलीस भरती 2025 मैदानी चाचणी निकालाची तारीख: लवकरच उपलब्ध होईल.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

महाराष्ट्र पोलीस भरती 2025 लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख: परीक्षेच्या ०७ दिवस आधी.

पोलीस भरती 2025 लेखी परीक्षेची तारीख: लवकरच उपलब्ध होईल.

महाराष्ट्र पोलीस भरती 2025 निकाल: लवकरच उपलब्ध होईल. Maharashtra Police Bharti 2025 Apply Date

ही भरती पहा :