Maharashtra Post Office Recruitment 2024: डाक विभागात 3170 पदांची मेगा भरती! डायरेक्ट निवड

Maharashtra Post Office Recruitment 2024 Notification

indian post office
indian post office

मित्रांनो जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर महाराष्ट्र डाक विभागामध्ये तब्बल 3170 पदांसाठी Maharashtra Post Office Recruitment 2024 ही मेगा भरती सुरू झाली आहे. आणि या भरतीसाठी पूर्ण महाराष्ट्र राज्यातून उमेदवार अर्ज करू शकणार आहे त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका.

जर तुम्ही Maharashtra Post Office Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरती मधील रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरी ठिकाण आणि भरतीची अधिकृत जाहिरात अशी महत्वाची दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Post Office Bharti 2024

भरतीचे नाव : भारतीय डाक विभाग भरती 2024.

विभाग : ही भरती भारतीय डाक विभाग (Indian Post Office) अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला महाराष्ट्र मध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

हेही वाचा : Bharti Airtel Scholarship 2024: “या” उमेदवारांना मिळणार 100% स्कॉलरशिप! सोबतच या सुविधा देखिल

Maharashtra Post Office Vacancy 2024

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे ब्रांच पोस्ट मास्टर,असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर इत्यादि पदे भरण्यात येणार आहे. त्याची सविस्तर माहिती पुढे पहा.

एकूण पदे : या भरतीद्वारे एकूण 3170 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  

  • उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 50% गुणांसह 10वी परीक्षा पास झालेला असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचा MS-CIT अथवा समतुल्य कम्प्युटर कोर्स झालेला असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराला प्रादेशिक भाषांचे ज्ञान असावे.

वयोमार्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 40 वर्ष आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

वयामद्धे सूट :

  • मागासवर्गीय/ महिला/ अपंग/ माजी सैनिक : 03 ते ०५ वर्ष सूट.

येथे तुमचे वय मोजा :

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Post Office Salary

💸 मिळणारे वेतन : उमेदवारांना मिळणारे वेतन हे पदांनुसार वेगवेगळे आहे.

  • ब्रांच पोस्टमास्टर : 12,000 ते 29,380/- रुपये महिना.
  • असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर/ डाक सेवक : Rs.10,000 ते 24,470/- रुपये महिना.

Maharashtra Post Office Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी लिंक तुम्हाला पुढे मिळेल.

अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.

Indian Post Office Recruitment 2024 Apply Online Last Date

☑️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

हेही वाचा : Indian Navy SSC Recruitment 2024: भारतीय नौदलात SSC ऑफिसर (IT) पदाची भरती! येथे करा अर्ज

Dak Vibhag Bharti 2024

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही Maharashtra Post Office Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल त्यावर तुम्ही थेट अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.

Maharashtra Post Office Recruitment 2024 Notification PDF

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
📄 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

टीप :

Maharashtra Post Office Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना भारतीय डाक विभागमद्धे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

Indian Air Force Civilian Recruitment 2024: भारतीय हवाई दलात 182 पदांची भरती! हे उमेदवार करू शकणार अर्ज

धन्यवाद!

महाराष्ट्र डाक विभाग भरती 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

Maharashtra Post Office Recruitment 2024 किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 3170 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

भारतीय डाक विभाग भरती 2024 करिता अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक वरती लेखा मध्ये दिली आहे.

Maharashtra Post Office Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

Maharashtra Post Office Recruitment 2024 या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close