MCGM Bharti 2025: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये 137 पदांची भरती! करा त्वरित अर्ज

MCGM Bharti 2025 Notification

brihanmumbai mhanagarpalika

मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 137 पदे भरण्यासाठी MCGM Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. त्यामुळे जे उमेदवार बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांनी ही संधी आजीबत सोडू नका कारण या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला चांगले वेतनही मिळणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2025 आहे.

BMC Recruitment 2025 या भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BMC Bharti 2025

भरतीचा विभाग : ही भरती बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : Maharashtra Police Bharti 2025: फेब्रुवारी मध्ये 10,000 पदांची भरती प्रक्रिया सुरू! लागा तयारीला

MCGM Vacancy 2025

भरतीमधील पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत.

पदाचे नावएकूण पदांची संख्या
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी83 पद.
पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी43 पद.
वैद्यकीय अधिकारी (Radiology)05 पद.
भौतिकोपचार तज्ञ06 पद.

एकूण रिक्त पदे : एकूण 137 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for MCGM Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावएकूण पदांची संख्या
सहाय्यक वैद्यकीय अधिकारीMBBS
पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी(i) MBBS   (ii) MD / MS/ DNB  (iii) MS-CIT किंवा समतुल्य   (iv) 01 वर्ष अनुभव
वैद्यकीय अधिकारी (Radiology)(i) MBBS   (ii) MD / MS/ DNB
भौतिकोपचार तज्ञ(i) B.Sc.(PT) /B.P.Th. (ii) MS-CIT किंवा समतुल्य

वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 18 ते 62 वर्षे आहे असे उमेदवार अर्ज करू शकतात.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Greater Mumbai Mahanagarpalika Bharti 2025

वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला पदानुसार एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

MCGM Bharti 2025 Apply

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरवात होत आहे.

BMC Recruitment 2025 Apply Last Date

MCGM Bharti 2025
MCGM Bharti 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामूळे लवकरात लवकर अर्ज करा.

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2025

ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रमुख वैद्यकीय अधिक्षक व खाते प्रमुख (माध्यमिक आरोग्य सेवा) यांचे कार्यालय, 7 वा मजला, बांद्रा भाभा रुग्णालय इमारत, वांद्रे पश्चिम, मुंबई 400050 येथे अर्ज पाठवायचे आहेत.

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2025

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • सर्वात अगोदर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करायचा आहे. त्याचा पत्ता वरती दिला आहे.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

टीप :

MCGM Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे महानगरपालिका मध्ये नोकरी इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!