Canara Bank Apprentice Bharti 2026: कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदांच्या 3500 जागांसाठी भरती!

Canara Bank Apprentice Bharti 2026 Notification

Canara Bank Apprentice Bharti 2026: मित्रांनो कॅनरा बँक मध्ये 3500 अप्रेंटिस पदांची भरती सुरू झाली आहे. त्यामुळे बँक मध्ये नोकरी मिळवण्याची मोठी संधी आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2026 आहे.

पुढे या भरतीची सर्व सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप व टेलेग्राम ग्रुप लगेच जॉइन करा.

Canara Bank Apprentice Bharti 2026 Important Dates

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Graduate): 17 ऑक्टोबर 2026
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल

ही भरती पहा: Indian Coast Guard Bharti 2026: भारतीय तटरक्षक दलात विविध पदांची भरती, पात्रता 10वी पास

Canara Bank Apprentice Bharti 2026 Vacancy Details

पदांची माहिती :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1पदवीधर अप्रेंटिस3500
Total3500

एकूण पदे: 3500 पदे भरण्यात येणार आहेत.

Canara Bank Apprentice Bharti 2026 Qualification

शैक्षणिक पात्रता: उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.

ही भरती पहा: RRB NTPC Bharti 2026: भारतीय रेल्वेत 5000+ जागांसाठी मेगा भरती, पात्रता 12वी पास, पगार 25 ते 55,000 रुपये

Canara Bank Apprentice Bharti 2026 Salary Per Month

पगार: ₹16,650 पासून मासिक वेतन मिळणार आहे.

वयाची अट : 01 सप्टेंबर 2026 रोजी 20 ते 28 वर्षे असणे आवश्यक आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

वयामद्धे सूट: SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

Canara Bank Apprentice Bharti 2026 Application Fees

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आहे.

अर्ज शुल्क: General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD: फी नाही]

नोकरीचे ठिकाण: पूर्ण भारत.

Canara Bank Apprentice Bharti 2026 Important Links

Canara Bank Apprentice Bharti 2026
लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
Online अर्ज (01 ऑक्टोबर पासून)Apply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनलJoin Now
इतर अपडेटइतर भरती
Canara Bank Apprentice Recruitment 2026 ची ही माहिती सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या Website ला भेट देत जा. 

ही अपडेट पहा :