ITBP Bharti 2026: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल मध्ये नवीन भरती, पात्रता 12वी पास, आयटीआय, डिप्लोमा

ITBP Bharti 2026 Notification

ITBP Bharti 2026: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल मध्ये विविध पदांची भरती सुरू झाली आहे. आणि जे उमेदवार 12वी, ITI, डिप्लोमा किंवा पदवीधर आहेत ते यासाठी अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2026 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा.

पुढे या भरतीची सर्व सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप व टेलेग्राम ग्रुप लगेच जॉइन करा.

ITBP Bharti 2026 Important Dates

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Graduate): 27 ऑक्टोबर 2026
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल

ही भरती पहा: Indian Coast Guard Bharti 2026: भारतीय तटरक्षक दलात विविध पदांची भरती, पात्रता 10वी पास

ITBP Bharti 2026 Vacancy Details

पदांची माहिती :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1हेड कॉन्स्टेबल (एज्युकेशन & स्ट्रेस काउन्सेलर)16
2हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक)21
Total37

एकूण पदे: 37 पदे भरण्यात येणार आहेत.

ITBP Bharti 2026 Qualification

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा समकक्ष पदवी, ज्यामध्ये मानसशास्त्र हा विषय असावा किंवा; मान्यताप्राप्त विद्यापीठाची बॅचलर ऑफ एज्युकेशन किंवा बॅचलर ऑफ टीचिंग किंवा समकक्ष पदवी.
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) ITI (मोटर मेकॅनिक) + 03 वर्षे अनुभव किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा

ही भरती पहा: RRB NTPC Bharti 2026: भारतीय रेल्वेत 5000+ जागांसाठी मेगा भरती, पात्रता 12वी पास, पगार 25 ते 55,000 रुपये

ITBP Bharti 2026 Salary Per Month

पगार: ₹25,500 ते 81,000 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.

वयाची अट : 27 ऑक्टोबर 2026 रोजी पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  1. पद क्र.1: 20 ते 25 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 25 वर्षे

वयामद्धे सूट: SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

ITBP Bharti 2026 Application Fees

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आहे.

अर्ज शुल्क: GEN/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM: फी नाही]

नोकरीचे ठिकाण: पूर्ण भारत.

ITBP Bharti 2026 Important Links

ITBP Bharti 2026
लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातपद क्र.1: Click Here
पद क्र.2: Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनलJoin Now
इतर अपडेटइतर भरती
ITBP Recruitment 2026 ची ही माहिती सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या Website ला भेट देत जा. 

ही अपडेट पहा :