Indian Coast Guard Bharti 2026 Notification
Indian Coast Guard Bharti 2026: मित्रांनो भारतीय तटरक्षक दल मध्ये विविध पदांची नवीन भरती सुरू झाली आहे. यासाठी 10वी, 12वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2026 आहे.
पुढे या भरतीची सर्व सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप व टेलेग्राम ग्रुप लगेच जॉइन करा.
Indian Coast Guard Bharti 2026 Important Dates
- जाहिरात प्रसिद्ध झाल्याची तारीख: 19 सप्टेंबर 2026
- अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख: 03 नोव्हेंबर 2026
Indian Coast Guard Bharti 2026 Vacancy Details
पदांची माहिती :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | स्टोअर कीपर ग्रेड II | 01 |
| 2 | इंजिन ड्रायव्हर | 01 |
| 3 | लास्कर | 01 |
| 4 | सिव्हिलियन मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर | 01 |
| 5 | MTS (शिपाई) | 01 |
| 6 | MTS (चौकीदार) | 01 |
| Total | 06 |
ही अपडेट पहा : IBPS RRB Bharti 2026: IBPS मार्फत ग्रामीण बँक मध्ये 13,706 जागांसाठी मेगाभरती, Attractive Salary
Indian Coast Guard Bharti 2026 Qualification
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव.
- पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र.
- पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव.
- पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड व हलके वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव.
- पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कार्यालयीन मदतनीस म्हणून दोन वर्षांचा अनुभव.
- पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) चौकीदार म्हणून दोन वर्षांचा अनुभव.
पगार: ₹45,000 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
वयाची अट : 18 ते 27 वर्षे पर्यंत. (सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)
Indian Coast Guard Bharti 2026 Application Fees
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन अर्ज प्रक्रिया आहे.
अर्ज शुल्क: नमूद नाहीये.
नोकरीचे ठिकाण: मुंबई.
अर्ज करण्याचा पत्ता: Headquarters Coast Guard Region (West) Alexander Graham Bell Road PO Malabar Hill Mumbai – 400006
Indian Coast Guard Bharti 2026 Important Links

| लिंक | माहिती |
|---|---|
| लेटेस्ट अपडेट साठी चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | Official Website |
| सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनल | Join Now |
| इतर अपडेट | इतर भरती |
Indian Coast Guard Bharti 2026 ची ही माहिती सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या Website ला भेट देत जा.
ही अपडेट पहा :






