MCGM Bharti 2026: बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 – 145 Vacancy | Apply Online

MCGM Bharti 2026 Notification

BMC

MCGM Bharti 2026: मुंबईतील उमेदवारांसाठी एक अतिशय मोठी आणि सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM / BMC) मार्फत एकूण 145 जागांसाठी भरती 2026 जाहीर करण्यात आली आहे. ही भरती Government Jobs, Mumbai Jobs, Latest Govt Vacancy 2026, High Salary Government Jobs शोधणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

The Municipal Corporation of Greater Mumbai (MCGM Recruitment 2026) has officially released a notification for 145 vacancies across various posts. This recruitment drive offers an excellent opportunity for candidates looking for Central Government Jobs, Maharashtra Government Jobs, High Paying Jobs in India, and Secure Career Opportunities

MCGM Bharti 2026

घटकमाहिती
संस्थाMunicipal Corporation of Greater Mumbai (MCGM / BMC)
भरती वर्ष2026
एकूण जागा145
नोकरी प्रकारGovernment Job

Post Wise Vacancy Details

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1वैद्यकीय अधिकारी (महिला)02
2सहाय्यक वैद्यकीय अधिकारी02
3प्रयोगशाळा तंत्रज्ञ02
4प्रयोगशाळा सहाय्यक04
5ECG तंत्रज्ञ01
6क्ष किरण सहाय्यक04
7नोंदणी सहाय्यक01
8अर्धवेळ नोंदणी सहाय्यक03
9अंशकालिक अपवर्तन विशेषज्ञ01
10व्यवसायोपचार तज्ञ (अंशकालिक)02
11दूरध्वनी चालक01
12प्रयोगशाळा परिचर01
13प्रयोगशाळा सेवक07
14वीजतंत्री III01
15तारतंत्री02
16तारतंत्री II01
17उदवाहनचालक03
18उदवाहनचालक नि तारतंत्री-॥ नि उदंचनचालक01
19तारतंत्रि – ॥ नि उदवाहन चालक नि उदंचन चालक01
20प्रशितन मदतनीस04
21गवंडी ॥01
22सुतार01
23कवचपरिचर13
24कक्षपरिचर02
25आया25
26सफाईगार33
27माळी नि सफाईगार03
28माळी03
29सफाईगार नि हलालखोर01
30हमाल03
31हमाल नि कामगार01
32कामगार02
33ग्रंथालय परिचर02
34रुग्णवाहिनी परिचर05
35शववाहीनी परिचर नि हलालखोर नि रुग्णवाहीका परिचर01
36व्रणोपचारक02
37नाभिक01
38मदतनीस01
39शिंपी01
Total145

ही भरती पहा : Konkan Railway Bharti 2026: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नवीन भरती, हवी ही पात्रता

MCGM Bharti 2026 Educational Qualification

या भरतीसाठी पदानुसार वेगवेगळी पात्रता निर्धारित करण्यात आली आहे:

  • 10वी पास
  • 12वी पास
  • Graduate / Post Graduate
  • Technical Degree / Diploma

(सविस्तर शैक्षणिक पात्रतेची माहिती पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

Age Limit (वयोमर्यादा)

घटकमर्यादा
किमान वय18 वर्ष
कमाल वय38 वर्ष
आरक्षणशासन नियमानुसार सवलत

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

MCGM Bharti 2026 Salary Details (वेतनश्रेणी)

MCGM Bharti 2026 अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना ₹25,000 ते ₹1,20,000 पर्यंत मासिक वेतन + सरकारी भत्ते दिले जातील.

ही भरती पहा : Pune Metro Rail Bharti 2026: महा-मेट्रो पुणे अंतर्गत विविध पदांची भरती!

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

कार्यक्रमतारीख
अर्ज सुरूचालू
अर्जाची अंतिम तारीख27 जानेवारी ते 04 फेब्रुवारी 2026

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने (थेट मुलाखत).

मुलाखतीचे ठिकाण: हि.बा.ठा. वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रु.न. कूपर रुग्णालय, पहिला मजला, डी विंग, रोखपाल विभाग. जुहू

मुलाखत: 09 ते 12 फेब्रुवारी 2026

How To Apply Online

MCGM Bharti 2026
सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटOfficial Website
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
सर्वात आधी MCGM Bharti 2026 Notification ही माहिती तुमच्या इतर मित्रांना लगेच शेअर करा. जेणेकरून त्यांना या भरतीची माहिती होईल. आणि त्यांना पण नोकरी मिळवण्यासाठी थोडीसी मदत होईल. कारण कित्येक वेळा भरती येऊन जातात पण आपल्याला त्याची माहिती भेटतच नाही. त्यामुळे अशाच अपडेट साठी आपल्या भरती एरा या अधिकृत वेबसाइट ला भेट देत जा.

ही भरती पहा :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now