MECL Bharti 2025: मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. मध्ये 108 जागांसाठी भरती; मोठी संधी

MECL Bharti 2025 Notification

mecl bharti 2025

मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी MECL Bharti 2025 ह्या नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

जर तुम्ही MECL Recruitment 2025 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात तसेच रिक्त पदांची सविस्तर माहिती, वेतन श्रेणी, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धती अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे अर्ज करण्याअघोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा.

मित्रांनो महाराष्ट्र तसेच देशातील अशाच अपडेट असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

MECL Recruitment 2025 Notification

भरतीचे नाव : मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. भरती 2025.

विभाग : ही भरती मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. मध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

महत्वाची अपडेट :

Indian Coast Guard Bharti 2025: भारतीय तटरक्षक दलात 630 पदांची मोठी भरती! येथून करा अर्ज

KDMC Bharti 2025: कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये 490 पदांची भरती; पात्रता 10वी पास

MECL Vacancy

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1अकाउंटंट06
2हिंदी ट्रान्सलेटर01
3टेक्निशियन (सर्व्हे & ड्राफ्ट्समन)15
4टेक्निशियन (सॅम्पलिंग)02
5टेक्निशियन (लॅबोरेटरी)03
6असिस्टंट (मटेरियल्स)16
7असिस्टंट (अकाउंट्स)10
8स्टेनोग्राफर (इंग्लिश)04
9असिस्टंट (हिंदी)01
10इलेक्ट्रिशियन01
11मशिनिस्ट05
12टेक्निशियन (ड्रिलिंग)12
13मेकॅनिक01
14मेकॅनिक कम ऑपरेटर (ड्रिलिंग)25
15ज्युनियर ड्रायव्हर06

भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांचा सविस्तर तपशील : 108 पद भरण्यात येणार आहे.

Educational Qualification for MECL Bharti 2025

mecl bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.

  • पद क्र.1: (i) CA/ICWA  (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: (i) हिंदी पदव्युत्तर पदवी  (ii) पदवी स्तरावर हिंदी आणि इंग्रजी हे विषय अनिवार्य    (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: (i)10वी उत्तीर्ण   (ii) ITI [Survey/ Draftsmanship (Civil)]  (iii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: (i) B.Sc.  (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.5: (i) B.Sc. (Chemistry/Physics/ Geology)  (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.6: (i) गणित विषयात पदवीधर किंवा B.Com   (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि  (iii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.7: (i) B.Com    (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.8: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.9: (i) हिंदी आणि इंग्रजी विषयांसह पदवीधर   (ii) हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि  (iii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (Electrical) (ii) वायरमन प्रमाणपत्र  (iii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (Turner/ Machinist/ Grinder/ Miller trade)  (iii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI [Mechanic (Earth Moving Machinery / Diesel Mechanic /Motor Mechanic / Fitter Trade]  (iii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (Diesel/Motor Mechanic/Fitter trade)
  • पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI [Mechanic (Earth Moving Machinery) (EMM) / Diesel Mechanic / Motor Mechanic / Fitter trade)]
  • पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना  (iii) 03 वर्षे अनुभव

वेतन : वेतन पदानुसार मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

MECL Bharti 2025 Age Limit

वयोमार्यादा : ज्या उमेदवारांचे वय 20 मे 2025 रोजी 18 ते 30 वर्षे पर्यंत आहे ते अर्ज करू शकणार आहेत.

वयामद्धे सूट :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  • SC/ ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

MECL Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी लिंक पुढे दिली आहे.

अर्ज शुल्क :

  • General/OBC/EWS: 500/-
  • SC/ST/ ExSM : फी नाही

MECL Bharti 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जुलै 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

परीक्षा : नंतर कळवण्यात येणार आहे. त्यासाठी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा.

MECL Bharti 2025 Notification PDF

MECL Bharti 2025
MECL Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🖥️ ऑनलाइन अर्ज (14 जून पासून)Apply Online
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

Mineral Exploration Corporation Limited Recruitment 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :