MIDC Bharti 2025: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 749 पदांची भरती | पात्रता – 10वी पास

MIDC Bharti 2025 Notification

MIDC Bharti 2025

मित्रांनो सध्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मध्ये 779 पदांसाठी भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. आणि लवकरात लवकर अर्ज करा.

MIDC Bharti 2025 साठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व पदांची सविस्तर माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे. ती माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

⚠️महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार नाही.

मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MIDC Recruitment Notification 2025

भरतीची थोडक्यात माहिती :

भरतीचे नावमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 2025
भरतीचा विभागमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मध्ये ही भरती होत आहे.
एकूण पदे779 पदे.
शैक्षणिक पात्रतापुढे सविस्तर माहिती दिली आहे. (कृपया जाहिरात पाहा)
वयोमर्यादापदानुसार वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.  (प्रवर्गानुसार वयामद्धे सूट) (तुमचे वय मोजा)
अर्ज पद्धतऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
नोकरीचे ठिकाणमहाराष्ट्र मध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

ही महत्वाची अपडेट पहा :

हेही पहा: Vadgaon Nagar Parishad Bharti 2025: वडगांव नगरपरिषद, कोल्हापूर मध्ये भरती | पगार – 18,000 ते 56,900 रुपये
English Post Divider

MIDC Vacancy and Educational Qualification

पदांचा सविस्तर तपशील :

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रतापद संख्या
कार्यकारी अभियंता (स्थापत्य)(i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी   (ii) 03/07 वर्षे अनुभव03
उप अभियंता (स्थापत्य) (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव13
उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी)(i) विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी    (ii) 03 वर्षे अनुभव03
सहाय्यक अभियंता (स्थापत्य) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी105
सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी)विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी19
सहाय्यक रचनाकारस्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्र/नगररचना पदवी07
सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञवास्तुशास्त्र पदवी02
लेखा अधिकारी B.Com03
क्षेत्र व्यवस्थापककोणत्याही शाखेतील पदवी07
कनिष्ठ अभियंता  (स्थापत्य)स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा17
लघुलेखक (उच्च श्रेणी)(i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.13
लघुलेखक (निम्न श्रेणी)(i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.20
लघुटंकलेखक(i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी लघुलेखन 60 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.06
सहाय्यककोणत्याही शाखेतील पदवी03
लिपिक टंकलेखक(i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.  (iii) MS-CIT66
वरिष्ठ लेखापालB.Com05
तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2)औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण32
वीजतंत्री (श्रेणी-2)(i) ITI (विद्युत)    (ii) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र18
पंपचालक (श्रेणी-2) (i) 10वी उत्तीर्ण     (ii) ITI (तारयंत्री)102
जोडारी (श्रेणी-2)(i) 10वी उत्तीर्ण     (ii) ITI (जोडारी)34
सहाय्यक आरेखक(i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण+स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा ITI (आरेखन)   (ii) Auto-CAD08
अनुरेखकऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण.49
गाळणी निरीक्षकB.Sc (Chemistry)02
भूमापक(i) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक अभ्यासक्रम उत्तीर्ण    (ii) Auto-CAD25
अग्निशमन विमोचक(i) 10वी उत्तीर्ण   (ii) अग्निशमन कोर्स    (iii) MS-CIT187

Age Limit

Age Limit : 25 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 45 वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

वयांमद्धे सूट :

  • मागासवर्गीय/ आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट
👉 Calculate Your Age (फक्त जन्म तारखेवरून पहा तुमचे अचूक वय) 👈

MIDC Salary Per Month

Salary (पगार) : वेतन हे पदानुसार वेगवेगळे आहे. (त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)

MIDC Bharti 2025 Apply Online

MIDC Bharti 2025

Application Method : MIDC Bharti 2025 साठी Online (ऑनलाइन अर्ज) करायचाय.

अर्ज करण्यास सुरुवात (Application Start Date) : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात.

MIDC Bharti 2025 Apply Online Last Date

Last Date of Online Application: 31 January 2025 (31 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख)

Application Fees (फीज) :

  • खुला प्रवर्ग: ₹1000/- 
  • मागासवर्गीय/ आदुघ/ अनाथ/ दिव्यांग:₹900/-

MIDC Bharti 2025 Notification PDF

Online apply
MIDC Bharti 2025
MIDC Bharti 2025
सविस्तर माहितीClick Here
शुद्धीपत्रकClick Here
 Notification (PDF)Click Here
Online ApplicationApply Online
अधिकृत वेबसाइट (Official Website)Click Here
अधिक माहितीसाठीClick Here

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 2025

MIDC Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!

MIDC Bharti 2025 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

MIDC Recruitment 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

779 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

MIDC Bharti 2025 साठी 31 जानेवरी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.