MPSC Nagar Vikas Vibhag Bharti 2024 Notification
मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे महाराष्ट्र नगर रचना विभाग मध्ये 208 रिक्त पदे भरण्यासाठी MPSC Nagar Vikas Vibhag Bharti 2024 ह्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
जर तुम्ही Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्हाला भरतीच्या व योजनांच्या अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
MPSC Nagar Vikas Vibhag Notification 2024
भरतीचा विभाग : ही भरती महाराष्ट्र नगर रचना विभाग मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्र मध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा : IPPB Bharti 2024: इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये मोठी भरती! सरकारी नोकरीची संधी
महाराष्ट्र नगर रचना विभाग भरती 2024
पदांची माहिती :
जाहिरात क्र. | पदाचे नाव | पदांची संख्या |
050/ 2024 | नगर रचनाकार ,गट अ | 60 पदे. |
051/ 2024 | सहायक नगर रचनाकार, गट ब | 148 पदे. |
एकूण पदे : एकूण 289 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे पुढील पात्रता असेन आवश्यक आहे.
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
नगर रचनाकार ,गट अ | या पदासाठी स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नागरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शहरी नियोजन किंवा समकक्ष पात्रता मधील पदवी व टाउन प्लॅनिंग किंवा टाउन प्लॅनिंग आणि जमिनी आणि इमारतींचे मूल्यांकन यामध्ये तीन वर्षे अनुभव असणे आवश्यक. |
सहायक नगर रचनाकार, गट ब | या पदासाठी स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नागरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शहरी नियोजन किंवा समकक्ष पात्रता मधील पदवी असणे आवश्यक. |
ही अपडेट पहा: DRDO Recruitment 2024: DRDO अंतर्गत 200 पदांची भरती! “या” उमेदवारांना सुवर्णसंधी
MPSC Age Limit
वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे 01 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
वायमद्धे सूट :
- मागासवर्गीय/ आ.दु.घ./ अनाथ: 05 वर्षे सूट.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
DTP Maharashtra Recruitment 2024
मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला पडणूसार मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
MPSC Nagar Vikas Vibhag Bharti 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 15 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात. पुढे लिंक दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क :
- पद क्र.1: खुला प्रवर्ग: 719/- रुपये. [मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ/ दिव्यांग: 449- रुपये]
- पद क्र.2: खुला प्रवर्ग: 394/- रुपये. [मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ/ दिव्यांग: 294- रुपये]
MPSC Nagar Vikas Vibhag Bharti 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 नोव्हेंबर 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
MPSC Nagar Rachna Vibhag Bharti Notification 2024
💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा.
- तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल. त्यावरून तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सबमिट करा.
- त्यानंतर अर्ज ची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका. जेणेकरून ती तुम्हाला नंतर कमी येईल.
MPSC Nagar Vikas Vibhag Bharti 2024 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | पद क्र. 1 येथे क्लिक करा पद क्र. 2 येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज (15 ऑक्टोबर पासून) | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
हेही वाचा :
MPSC Nagar Vikas Vibhag Bharti 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
धन्यवाद!
महाराष्ट्र लोकसेवा आयोग नगर विकास विभाग भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
महाराष्ट्र नगर रचना विभाग 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?
या भरतीद्वारे 208 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.
MPSC Nagar Vikas Vibhag Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी लिंक वरती दिली आहे.
MPSC Nagar Vikas Vibhag Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.