Mumbai Anganwadi Bharti 2025: अंगणवाडी मुंबई मध्ये भरती सुरू! पात्रता – 12वी पास

Mumbai Anganwadi Bharti 2025 Notification

mahila bal vikas vibhag

मित्रांनो एकात्मक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या द्वारे Mumbai Anganwadi Bharti 2025 द्वारे पदे भरण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Maharashtra Anganwadi Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

Mumbai Anganwadi Recruitment 2025

भरतीचा विभाग : ही भरती महिला व बाल विकास विभाग मध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

काही महत्वाच्या अपडेट 👇

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025: महिला-बालविकास ‘मध्ये 18,882 जागा भरल्या जाणार; मंत्री आदिती तटकरेंची माहिती

Bombay High Court Nagpur Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालय मध्ये शिपाई पदांची भरती! मोठी संधी

Military Bharti 2025 Training Program: आर्मी ची तयारी करणाऱ्यांना मिळणार 10,000 रुपये प्रतिमहा!

मुंबई अंगणवाडी मदतनीस भरती 2025

पदाचे नाव & तपशील: या भरती पक्रियेमद्धे अंगणवाडी मदतनीस हे पद भरण्यात येणार आहे.

पदाचे नावएकूण पदे
अंगणवाडी मदतनीस27 पदे.

एकूण पदे – 27 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.

Educational Qualification for Nashik Anganwadi Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता : अंगणवाडी मदतनीस या पदासाठी महिला उमेदवार किमान 12वी पास उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 35 वर्षे आहे असे उमेदवार अर्ज करू शकतात.

(विधवा महिला किमान 40 वर्षे.)

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Maharashtra Anganwadi Bharti 2025

वेतन : Mumbai Anganwadi Bharti 2025 या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे.

Maharashtra Anganwadi Madatanis Bharti 2025 Apply

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरवात.

Anganwadi Madatnis Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

अर्ज कण्यासाठी पत्ता : बाल विकास प्रकल्प अधिकारी, शहरी खार सांताक्रुझ, मुंबई उपनगरे, सहकारी पुरुष भिकारी स्वीकृती केंद्र, नवीन इमारत, दुसरा मजला, संत एकनाथ वसतीगृह शेजारी, जैन मंदिरासमोर, आरटी, सी.मार्ग, चेंबूर (पूर्व), मुंबई – 400071 येथे अर्ज करायचा आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
Mumbai Anganwadi Bharti 2025 Notification PDF
Mumbai Anganwadi Bharti 2025
Mumbai Anganwadi Bharti 2025

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटOfficial Website
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
How to Apply For Mumbai Anganwadi Madatnis Bharti 2025

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते. तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्यासाठी पत्ता वरती दिला आहे.

टीप :

Mumbai Anganwadi Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना अंगणवाडी क्षेत्रामध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!

अंगणवाडी मदतनीस भरती 2025 बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:

Mumbai Anganwadi Madatnis Recruitment 2025 साठी शेवटची तारीख काय आहे?

27 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Mumbai Anganwadi Bharti 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

27 मदतनीस पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.

मुंबई अंगणवाडी मदतनीस भरती 2025 साठी अर्ज कसा करायचा आहे?

या भरती साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी पत्ता वरती दिला आहे.