Mumbai Customs Recruitment 2024 Notification
मित्रांनो मुंबई मध्ये सरकारी नोकरी करायची असेल तर सध्या Mumbai Customs Recruitment 2024 द्वारे मुंबई कस्टम्स विभाग मध्ये रिक्त पदे भरण्यात येत आहेत. या भरतीसाठ अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
जर तुम्ही Customs Department Mumbai Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Customs Department Bharti 2024
विभाग : मित्रांनो ही भरती मुंबई कस्टम्स विभाग मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.
हेही वाचा : MTDC Recruitment 2024: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात ८वी ते १२वी पास वर भरती! येथून करा अर्ज
कस्टम्स विभाग मुंबई भरती 2024
पदाचे नाव : या भरतीद्वारे गट ‘क’ (अराजपत्रित/अ-मंत्रालयीन) संवर्ग हे पद भरण्यात येणार आहे.
एकूण पदे : एकूण 44 पदे भरण्यात येणार आहेत.
Mumbai Customs Recruitment 2024 Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळे आहे त्याची माहिती पुढे दिली आहे. किंवा दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
गट ‘क’ (अराजपत्रित/अ-मंत्रालयीन) संवर्ग | यासाठी उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
Customs Department Age Limit
वयोमार्यादा : जे उमेदवारांचे वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Customs Department Salary
मिळणारे वेतन : नियुक्त उमेदवाराला रु.18,000/- ते रु.56,000/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Mumbai Customs Recruitment 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 डिसेंबर 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यासाठी फक्त काही दिवसाची मुदत बाकी आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज करण्याचा पत्ता : सीमाशुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त,पी आणि ई (मरीन), 11 वा मजला, नवीन कस्टम हाऊस,बॅलार्ड इस्टेट, मुंबई- 400 001. येथे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे.
Customs Department Mumbai Vacancy
💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मुंबई कस्टम्स विभाग भरती 2024 साठी तुम्हाला अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- ऑफलाइन अर्ज हा तुम्ही स्वतः जाऊन सादर करू शकता किंवा पोस्ट मार्फत सुद्धा पाठवू शकता. अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखे आधी अर्ज न पोहोचल्यास भरती विभाग जबाबदार राहणार नाही.
- या पदाची भरतीसाठी तुमची निवड ही थेट मुलाखत पद्धतीने होणार आहे त्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
- अर्ज करताना मित्रांनो तुम्ही एक वेळा पीडीएफ जाहिरात संपूर्ण वाचून घ्या. कारण इथे दिलेली काही माहिती अपूर्ण असू शकते. भारती विभागाच्या अधिकृत पीडीएफ सूचना खाली दिलेली आहे.
- “महत्त्वाची सूचना मित्रांनो” तुम्ही कोणत्याही इतर वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करू नका कारण त्या ठिकाणी आपली फसवणूक होऊ शकते आम्ही अधिकृत भरती विभागाचा पत्ता येथे दिलेला आहे त्याकरिता मित्रांनो आपण फक्त त्याच व पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
- या भरतीसाठी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रे किंवा फोटो सही किंवा इतर सर्व माहिती भरून अर्ज सादर करा. काही अपूर्ण माहिती आढळल्यास आपला अर्ज फॉर्म नाकारला जाऊ शकतो. त्याकरिता एक वेळा आपण खात्री करूनच कर्ज सादर करायचा.
Mumbai Customs Recruitment 2024 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथ क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
Mumbai Customs Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
धन्यवाद!
हेही वाचा :
कस्टम्स विभाग मुंबई भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
Mumbai Customs Recruitment 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?
या भरतीद्वारे 44 पदे भरण्यात येणार आहेत.
Mumbai Customs Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
Mumbai Customs Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.