Mumbai Home Guard Bharti Ground Date
मित्रांनो जर तुम्ही देखील Mumbai Home Guard Bharti 2025 साठी अर्ज केला असेल तर या भरतीच्या मैदानी चाचणीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्याची माहिती तुम्ही पुढे पाहू शकता.
Mumbai Home Guard Bharti 2025. Maharashtra State Home Guard Registration 2025. Greater Mumbai Police Commissionerate, Mumbai Home Guard Office, Mumbai Home Guard Recruitment 2025, Mumbai Home Guard Bharti 2025 for 2771 Posts.
मुंबई होम गार्ड भरती 2025 ग्राउंड तारीख
पदाचे नाव : होम गार्ड.
एकूण पदांची संख्या : 2771 पदे.
नोकरीचे ठिकाण : मुंबई.
इतर महत्वाच्या अपडेट :
Income Tax Bharti 2025: आयकर विभाग मध्ये विविध पदांची भरती सुरू! करा लवकर अर्ज
CIDCO Bharti 2025: शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मध्ये भरती! त्वरित अर्ज करा
शैक्षणिक पात्रता/ Home Guard Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
शारीरिक पात्रता/ Home Guard Physical Qualification
उमेदवार | उंची | छाती | धावणे |
पुरुष | 162 से.मी. | 76 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त | 1600 मीटर |
महिला | 150 से.मी. | — | 800 मीटर |
वयोमर्यादा : 31 जुलै 2024 रोजी 20 ते 50 वर्षे असणे आवश्यक आहे.
Age Calculator: (तुमचे वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा)
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
महत्वाच्या तारखा/ Home Guard Bharti 2025 Apply
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2025
- कागदपत्र पडताळणी: 14, 15 & 16 जानेवारी 2025
- मैदानी चाचणी: 13 ते 16 फेब्रुवारी 2025
Mumbai Home Guard Bharti Ground Date 2025
महत्वाच्या लिंक :
मैदानी चाचणी बाबत महत्वाची सुचना | Click Here |
कागदपत्र पडताळणी महत्वाची सुचना | Click Here |
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. ज्यांनी या भरतीसाठी अर्ज केला होता. आणि अशाच महत्वाच्या अपडेट वेळेवर पाहण्यासाठी आपल्या ग्रुप ला लगेच जॉइन व्हा!
ही अपडेट बघितली का?