Navi Mumbai Police Bharti 2024: नवी मुंबई पोलीस मध्ये नवीन भरती! “या” उमेदवारांना मोठी संधी

Navi Mumbai Police Bharti 2024 Notification

Maharashtra Police

मित्रांनो तुमच्यासाठी नोकरी मिळवण्याची खूप मोठी सुवर्णसंधी आली आहे कारण Navi Mumbai Police Bharti 2024 द्वारे नवी मुंबई पोलीस मध्ये विविध पदांची भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

जर तुम्ही Navi Mumbai Police Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Navi Mumbai Police Recruitment 2024

विभाग : मित्रांनो ही भरती नवी मुंबई पोलीस मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.

हेही वाचा : National Seed Corporation Recruitment 2024: राष्ट्रीय बियाणे मंडळ मध्ये भरती! वेतन मिळणार 77,000 पर्यंत

मुंबई पोलीस भरती 2024

पदाचे नाव : या भरतीद्वारे विधी अधिकारी विधी अधिकारी गट-ब हे पद भरण्यात येणार आहे.

एकूण पदे : एकूण 07 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळे आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
विधी अधिकारीकायद्याचा पदवीधर

वयोमार्यादा : जे उमेदवारांचे वय 60 वर्षापर्यंत आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Navi Mumbai Police Salary

मिळणारे वेतन : वेतन पदानुसार वेगवेगळे आहे.

  • विधी अधिकारी गट-ब: 28,000/- रुपये.
  • विधी अधिकारी: 23,000/- रुपये.

Police Bharti New Update

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Navi Mumbai Police Bharti 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑक्टोबर 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

अर्ज करण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त, नवी मुंबई, रिझर्व्ह बँके समोर, सेक्टर १०, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई पिनकोड-४००६१४ येथे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे.

How to Apply for Navi Mumbai Police Bharti 2024

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वात अघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. अर्ज करण्याचा पत्ता पुढे दिला आहे.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे.

Navi Mumbai Police Bharti 2024 Notification PDF

Online apply
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथ क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

Navi Mumbai Police Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

धन्यवाद!

हेही वाचा :

नवी मुंबई पोलीस भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

नवी मुंबई पोलीस भरती 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे 07 पदे भरण्यात येणार आहेत.

Mumbai Police Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

Navi Mumbai Police Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close