NHM Amravati Bharti 2025 Notification

मित्रानो अमरावती येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अमरावती येथे 166 जागा भरण्यासाठी NHM Amravati Bharti 2025 या भरतीद्वारे उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे . यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2025 आहे .
जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची सर्व आवश्यक माहीती दिली आहे . त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्या नंतरच अर्ज करा अन्यथा तुम्हाला भरती बद्दल झालेल्या कोणत्याही नुकसानाला आम्ही जवाबदार नाही
राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती भरती 2025
भरतीचा विभाग : ही भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत र्होत आहे .
भरतीचा प्रकार : या भरतीद्बारे उमेदवाराना अमरावती येथे चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे .
नोकरीचे ठिकाण : अमरावती
या महत्वाच्या अपडेट पहा :
Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2025: कृषि उत्पन्न बाजार समिति मध्ये भरती!
AAI Recruitment 2025: भारतीय विमानतळ प्राधिकरणात 206 पदांची भरती. पात्रता – 12वी पास
NHM Amravati Bharti 2025
पदांचा सविस्तार तपशील : या भारतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहे .
पदाचे नाव | पद संख्या |
स्टाफ नर्स | 124 |
वैद्यकीय अधिकारी (AYUSH UG) | 12 |
लॅब टेक्निशियन | 10 |
फार्मासिस्ट | 07 |
प्रोग्राम असिस्टंट (Statistics) | 01 |
जिल्हा प्रोग्राम मैनजर | 01 |
फिजियोथैरेपिस्ट | 02 |
न्यूट्रीशनिस्ट | 01 |
काउंसलर | 08 |
Total | 166 |
Educational Qualification for NHM Amravati Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पत्रता : शैक्षणिक पात्रता ही पदा नुसार वेगवेगळी आहे .
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्टाफ नर्स | BSc (Nursing) किंवा GNM |
वैद्यकीय अधिकारी (AYUSH UG) | BAMS/BUMS |
लॅब टेक्निशियन | (1) DMLT (2)01 वर्षा अनुभव |
फार्मासिस्ट | (1)B.Pharm/D.Pharm (2) 01 वर्षा अनुभव |
प्रोग्राम असिस्टंट (Statistics) | सांख्यिकी सह पदवीधर |
जिल्हा प्रोग्राम मैनजर | आरोग्य विषयात MPH/MHA/MBA असलेली कोणतेही वैद्यकीय पदवीधर |
फिजियोथैरेपिस्ट | फिजियोथैरेपी पदवी |
न्यूट्रीशनिस्ट | B.Sc(Home Science Metrician) |
काउंसलर | MSW |
Age Limit For NHM Amravati Bharti 2025

वयोमर्यादा : 65 ते 70 वर्षा पर्यंत वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
NHM Amaravati Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची पद्धत : अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क :
- खुला प्रवर्ग: ₹150/-
- राखीव प्रवर्ग: ₹100/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज स्वीकारण्याचा पत्ता : रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, न्यु आझाद गणेशोत्सव मंडळच्या बाजुला, जिल्हा सामान्य रुग्णालय, इर्विन चौक, अमरावती.
NHM Amaravati Bharti 2025 Notification PDF

भरतीच्या महत्वाच्या लिंक
सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
How to Apply For NHM Amravati Bharti 2025
आशा पद्धतिने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्हाला NHM Amaravati Bharti 2025 या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
- अर्ज करत्या वेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागज पत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे .
महत्वाचे :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
ही अपडेट पहा :
Thank You!