NIACL Recruitment 2024: NIACL मार्फत प्रशासकीय अधिकारी पदाची भरती! हे उमेदवार लगेच अर्ज करा

NIACL Recruitment 2024 Notification

New India Assurance Company Limited

मित्रांनो New India Assurance Company Limited मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी NIACL Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे तब्बल 170 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 सप्टेंबर 2024 आहे.

NIACL Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे. ती माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NIACL Recruitment 2024 in Marathi

विभाग : ही भरती न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना केंद्र सरकारची चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : Ahmednagar DCC Bank Recruitment 2024: अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये 700 पदांची भरती! हे उमेदवार करा अर्ज

NIACL Vacancy 2024

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विवध पदे भरण्यात येणार आहे. त्याची सविस्तर माहिती खाली पहा.

पदाचे नावपदांची संख्या
प्रशासकीय अधिकारी (Accounts) 50 पदे.
प्रशासकीय अधिकारी (Generalists)120 पदे.

एकूण पदे : या भरतीच्या माध्यमातून तब्बल 170 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for NIACL Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
प्रशासकीय अधिकारी (Accounts) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी (SC/ST/PWD : 55% Marks)
प्रशासकीय अधिकारी (Generalists)CA/ ICAI/ ICWAI + 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह MBA Finance/ PGDM (Finance)/ M.Com [SC/ST/PWD: 55% गुण] असणे आवश्यक.

NIACL Salary

वेतन : उमेदवारांना पदानुसार वेगवेगळे मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Age Limit

आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

NIACL Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल.

अर्जाची सुरवात : 09 सप्टेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC : 850 रूपये.
  • SC/ ST/ PWD : 100 रुपये.
NIACL Recruitment 2024

NIACL Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply for NIACL Recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.

NIACL Recruitment 2024 Notification PDF

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती 2024 बद्दल ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज आमच्या वेबसाइट ला आवश्य भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

SBI SO Recruitment 2024: भारतीय स्टेट बँक मध्ये 1511 पदांची मेगा भरती! हे उमेदवार करा अर्ज

धन्यवाद!

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 170 पदे भरण्यात येणार आहेत.

NIACL Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे.

NIACL Recruitment 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close