ONGC Recruitment 2024: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 2236 पदांची भरती! असा करा अर्ज

ONGC Recruitment 2024 Notification

ONGC Recruitment 2024

मित्रांनो तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात तुमच्यासाठी नोकरी मिळवण्याची खूप मोठी सुवर्णसंधी आली आहे कारण ONGC Recruitment 2024 द्वारे तब्बल 2236 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

जर तुम्ही HURL Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ONGC Bharti 2024

विभाग : मित्रांनो ही भरती तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्रे श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.

हेही वाचा : Navi Mumbai Police Bharti 2024: नवी मुंबई पोलीस मध्ये नवीन भरती! “या” उमेदवारांना मोठी संधी

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती 2024

पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहे.

पदाचे नावविभाग पदांची संख्या
ट्रेड, पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिसउत्तर विभाग161
मुंबई विभाग310
पश्चिम विभाग547
पूर्व विभाग583
दक्षिण विभाग335
मध्य विभाग249

एकूण पदे : एकूण 2236 पदे भरण्यात येणार आहेत.

ONGC Recruitment 2024 Eligibility

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळे आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.

  1. ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण किंवा ITI [COPA/Draughtsman (Civil)/ Electrician/ Electronics/Fitter/Instrument Mechanic/Machinist/Mechanic Motor Vehicle/Diesel Mechanic/Medical Laboratory Technician (Cardiology/Medical Laboratory Technician(Pathology)/Medical laboratory Technician (Radiology)/ Mechanic Refrigeration and Air Conditioning/Stenography (English)/Surveyor/Welder]
  2. पदवीधर अप्रेंटिस: B.Com/B.A/B.B.A/B.Sc/B.E./B.Tech
  3. डिप्लोमा अप्रेंटिस: इंजिनिअरिंग डिप्लोमा. (Electronics & Telecommunication/Electrical/Civil/ Electronics/Instrumentation/Mechanical/Petroleum)

वयोमार्यादा : जे उमेदवारांचे वय 25 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 24 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

ONGC Salary

मिळणारे वेतन : वेतन पदानुसार वेगवेगळे आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

ONGC Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

ONGC Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑक्टोबर 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. जर तुम्हाला तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती 2024 या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वात अघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सबमिट करा.

ONGC Recruitment 2024 Notification PDF

Online apply
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथ क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जट्रेड अप्रेंटिस: Apply Online
पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस: Apply Online
अधिकृत वेबसाईट
Click Here
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

ONGC Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना  नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

धन्यवाद!

हेही वाचा :

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे 2236 पदे भरण्यात येणार आहेत.

ONGC Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

ONGC Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close