PCMC Agnishamak Bharti 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिका, अग्निशामक विभाग मध्ये 150 पदांची भरती!

PCMC Agnishamak Bharti 2024 Notification

PCMC Agnishamak Bharti 2024
PCMC Agnishamak Bharti 2024

मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक या विभागामध्ये तब्बल 150 पदांची भरती होणार आहे. आणि यासाठी PCMC Agnishamak Bharti 2024 या भरतीची जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रकाशित केले आहे. जाहिराती दिल्याप्रमाणे या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून 26 एप्रिल 2024 पासून अर्ज मागविण्यास येत आहेत. त्यामुळे जे उमेदवार अग्निशामक दलामद्धे नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे.

जर तुम्ही PCMC Agnishamak Bharti 2024 साठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्हाला भरतीच्या अशाच अपडेट रोज हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pimpri Chinchwad Agnishamak Bharti

Friends, as many as 150 posts are going to be recruited in the fire department of Pimpri Chinchwad Municipal Corporation. And for this PCMC Agnishamak Bharti 2024 recruitment advertisement has been published by Pimpri Chinchwad Municipal Corporation. As advertised, applications are being invited from the eligible candidates for this recruitment from 26th April 2024. So this is a very good opportunity for those candidates who want to get a job in fire brigade. link is also given below.

भरतीचा विभाग : ही भरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक या विभागामध्ये होणार आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक या विभागामध्ये नोकरी मिळणार आहे.

Agnishamak Vacacny

पदाचे नाव : या भरतीद्वारे अग्निशामक/ फायरमन बचावकर्ता हे पद भरण्यात येणार आहे.

भरतीद्वारे भरली जाणारी एकूण पदे : एकूण 150 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

PCMC Fireman Salary

पगार/ वेतन : या भरतीमधील नियुक्त उमेदवाराला 19,900/- ते 63,200/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

PCMC Agnishamak Bharti 2024 Educational Qualifications

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी उमेदवार इयत्ता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, M.Sc., IT सह राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्राचा 6 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण अभ्यासक्रम + मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

शारीरिक पात्रता तपशील :

बाब पुरुष महिला
ऊंचीकमीत कमी 165CM ऊंची असणे आवश्यक.
कमीत कमी 162 CM ऊंची असणे आवश्यक.
छातीन फुगवता 81CM आणि फुगवून 86CM. म्हणजेच कमीत कमी 5CM छाती फुगली पाहिजे.महिलांसाठी लागू नाही.
वजनकमीत कमी 50KG वजन असणे आवश्यक.कमीत कमी 50KG वजन असणे आवश्यक.
दृष्टीसामान्य दृष्टी असणे आवश्यक.
सामान्य दृष्टी असणे आवश्यक.
ठेवणउमेदवार शारीरिक दृष्ट्या सदृढ असावा.शारीरिक दृष्ट्या सदृढ असणे आवश्यक.

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 45 वर्षे पर्यन्त आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे. प्रवरगानुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहे. (त्यासाठी अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा)

PCMC Agnishamak Bharti 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 26 एप्रिल 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात.

अर्ज शुल्क :

  • मागासवर्गीय : 900/- रुपये अर्ज शुल्क आहे.
  • अमागासवर्गीय/ खुला प्रवर्ग : 1,000/- रुपये अर्ज शुल्क आहे.
  • माजी सैनिक : अर्ज शुल्क नाही.
PCMC Agnishamak Bharti 2024
PCMC Agnishamak Bharti 2024

PCMC Agnishamak Bharti 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मे 2024 पर्यन्त अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

PCMC Agnishamak Bharti 2024 PDF:

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पण त्या अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
  • त्यानंतर तुमचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर द्वारे नोंदणी करा.
  • त्यानंतर ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करून तुमची सर्व महत्त्वाची माहिती भरायची आहे व सबमिट करायचे आहे त्यानंतर तुम्ही टाकलेल्या ई-मेल आयडी वरती तुमचा लॉगिन आयडी व पासवर्ड येईल.
  • त्यानंतर तो लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्हाला अर्ज भरता येणार आहे.
  • सर्व माहिती काळजीपूर्वक भरा व अर्ज सबमिट करा. त्यानंतर तुमच्यासाठी जेवढे अर्ज शुल्क आहे तेवढे पे करा.
  • आणि सर्व प्रोसेस झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट घ्यायला विसरू नका.

इतर महत्वाच्या अपडेट :

महत्वाचे :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा 12वी उत्तीर्ण आहेत व ज्यांनी अग्निशमन प्रशिक्षण पूर्ण केले आहे. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

धन्यवाद!

FAQ:

Pimpri Chinchwad Agnishamak Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

17 मे 2024 पर्यन्त अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

PCMC Agnishamak Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत.

या भरतीद्वारे एकूण 150 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Pimpri Chinchwad Agnishamak Bharti 2024 अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ज्याची लिंक वर तुम्हाला लेखामध्ये मिळेल.

Pimpri Chinchwad Agnishamak Bharti 2024 मधील नियुक्ती उमेदवाराला वेतन किती मिळणार आहे?

या भरतीमधील नियुक्त उमेदवाराला 19,900/- ते 63,200/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशामक भरती साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

या भरतीसाठी उमेदवार इयत्ता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, M.Sc., IT सह राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्राचा 6 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण अभ्यासक्रम + मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

close