प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2025
मित्रांनो जर तुम्ही केवळ 10वी पास झालेले असाल तर आता नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. कारण सध्या PM Internship Scheme 2025 द्वारे तब्बल 8000 पेक्षा जास्त पदांसाठी अर्ज सुरू झाले आहेत. यासाठी 22 एप्रिल 2025 पर्यन्त अर्ज करण्याची तारीख असणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साथी Bhartiera.in भेट देत जा.
पुढे तुम्हाला या योजनेबद्दल विस्तृत माहिती पाहायला मिळणार आहे. ती माहिती काळजीपूर्वक वाचा आणि या संधी चा लाभ घ्या. कारण 10वी पास तसेच पुढील शैक्षणिक पात्रता असणारे उमेदवार पण अर्ज करू शकणार आहेत.
PM Internship Scheme 2025 Registration
योजनेमधील पदांची सविस्तर माहिती :
पदांचे नाव | पदांची संख्या |
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2025 | 8000 पेक्षा जास्त. |
PM Internship Scheme Educational Qualification
मित्रांनो जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे काही आवश्यक पात्रता असणे गरजेचे आहे त्याची माहिती तुम्ही पुढे पाहू शकता.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार हा 10वी/ 12वी/ITI/डिप्लोमा/ BA/ B.Sc/ B.Com/ BCA/ BBA/ B.Pharma उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Age Limit
आवश्यक वयोमर्यादा : पुढील वयोमर्यादा असणारे उमेदवार या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 12 मार्च 2025 रोजी 21 ते 24 वर्षे असणे आवश्यक आहे.
Age Calculator (तुमचे अचूक वय पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
महत्वाच्या अपडेट 👇
NMMC Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांसाठी भरती. येथे करा अर्ज
अर्ज शुल्क : या योजनेसाठी अप्लाय करताना तुम्हाला कसल्याही प्रकारचा अर्ज शुल्क नाहीये.
मिळणारे वेतन : उमेदवारांना पदानुसार वेतन मिळणार आहे.
- भारतातील प्रमुख कंपन्यांमधील वास्तविक जीवनाचा अनुभव (12 महिने)
- मासिक सहाय्यक: 5000/- रुपये.
- एकवेळ अनुदान: 6000/- रुपये.
- पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण
PM Internship Scheme 2025 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना या योजनेसाठी ऑनलाइन पध्दतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला पुढे अर्ज करण्यासाठी लिंक दिली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 एप्रिल 2025 पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.
PM Internship Scheme Notification PDF
पुढे PM Internship Scheme 2025 या योजनेची काही महत्वाची लिंक दिल्या आहेत.
💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
जाहिरात (PDF) | इंग्रजी: Click Here |
हिंदी: Click Here | |
FAQs | इंग्रजी: Click Here |
हिंदी: Click Here | |
सहभागी कंपन्यांची यादी | Click Here |
Online अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
PM Internship Scheme 2025 In Marathi ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना या इंटर्नशिप चा लाभ मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
Thank You!