PMC TULIP Internship 2026 Notification
पुणे महानगरपालिका मध्ये PMC TULIP Internship 2026 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2026 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. कारण यामध्ये तुम्हाला आकर्षक पगाराची नोकरी मिळणार आहे.
जर तुम्ही PMC TULIP Internship Recruitment 2025 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख अदेण्यात आली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.
PMC TULIP Internship Bharti 2025-26
भरतीचा विभाग : ही भरती पुणे महानगरपालिका TULIP अंतर्गत होणार आहे.
श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे मध्ये नोकरी मिळणार आहे.
PMC TULIP Vacancy 2026
पदांचा सविस्तर तपशील : या भरतीमद्धे विविध पद भरण्यात येणार आहे.
| पद क्र. | पदाचे नाव/ट्रेड | पद संख्या |
| 1 | अभियांत्रिकी इंटर्न – स्थापत्य | 200 |
| 2 | अभियांत्रिकी इंटर्न – विद्युत | 15 |
| 3 | पदवीधर इंटर्न – बी.कॉम | 10 |
| 4 | माळी | 30 |
| Total | 255 |
एकूण रिक्त पदे : 255 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.
ही अपडेट पहा :
Post Office Bharti 2026 Notification: भारत सरकार डाक विभाग, 28000+ जागांसाठी मेगा भरती!
MSRTC BHARTI 2026: ST महामंडळ (MSRTC) अंतर्गत नवीन जागांसाठी भरती सुरू!
पुणे महानगरपालिका TULIP इंटर्नशिप भरती 2026
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: BE/B.Tech (Civil)
- पद क्र.2: BE/B.Tech (Electrical)
- पद क्र.3: B.Com
- पद क्र.4: 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : नमूद नाही.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
PMC TULIP Internship 2026 Salary
वेतन : उमेदवाराला नियमानुसार मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
PMC TULIP Internship 2025 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क : नमूद नाही.
PMC TULIP Internship 2026 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2026. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. पुढे अर्ज करण्यासाठी लिंक दिली आहे.
- परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येईल. त्यासाठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा. म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला माहिती मिळेल.
PMC TULIP Internship 2026 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
| सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
| अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
How to Apply for PMC TULIP Internship Application 2025
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
टीप :
धन्यवाद!






