Last Date: 03 जुलै 2025
Prasar Bharati 2025 Notification
मित्रांनो सध्या प्रसार भारती मध्ये विविध पदांसाठी Prasar Bharati 2025 भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जुलै 2025 पर्यन्त आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.
पुढे लेखा मध्ये तुम्हाला Prasar Recruitment 2025 2025 या भरतीची सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अगोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा तुम्हाला भरती संबंधी झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
प्रसार भारती भरती 2025
भरती विभाग : प्रसार भारती द्वारे ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
भरतीची श्रेणी : केंद्र श्रेणी अंतर्गत ही भरती होत आहे.
नोकरीचा प्रकार : उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे.
नोकरीचे ठिकण : पूर्ण भारत मध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
Prasar Bharati Vacancy 2025
पदांची सविस्तर माहिती : पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती दिली आहे.
पद क्र. | पदाचे नाव | झोन | पद संख्या |
1 | टेक्निकल इंटर्न्स | साउथ झोन | 63 |
ईस्ट झोन | 65 | ||
वेस्ट झोन | 66 | ||
नॉर्थ झोन | 52 | ||
नॉर्थ ईस्ट झोन | 63 | ||
न्यू दिल्ली | 101 |
एकूण पदे : 410 पदे भरण्यात येणार आहेत.
हेही वाचा
Van Vibhag Bharti 2025 Study Plan: वनरक्षक भरतीसाठी तयारी कशी करावी? पहा सविस्तर माहिती
Educational Qualification for Prasar Bharati 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ची माहिती पुढे दिली आहे.
- उमेदवार 65% गुणांसह BE./B.Tech (Electronics, Telecommunication, Electrical, Civil, IT / Computer Science) (ii) नवीन पदवीधर/पदव्युत्तर पदवीधर किंवा शैक्षणिक वर्षात (2024-25) पदवी पूर्ण केलेले उमेदवार पात्र आहेत. अंतिम निकालाची वाट पाहणारे उमेदवार निकाल जाहीर झाल्यानंतर किमान गुणांच्या निकषांची पूर्तता केल्यास, संस्थेच्या प्रमुखांकडून प्रमाणपत्र घेऊन अर्ज करू शकतात.
Salary Details of Prasar Bharati 2025
वेतन/ पगार : उमेदवारांना पगार पदानुसार मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
Age Limit
आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 03 जुलै 2025 रोजी 30 वर्षांपर्यंत आहे. ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमचे सध्याचे अचूक वय पाहू शकता.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Prasar Bharati 2025 Apply Online
अर्ज पद्धती : उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात.
Prasar Bharati 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 जुलै 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Prasar Bharati 2025 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📜 शुद्धीपत्रक | येथे क्लिक करा |
📄 आधिकृत पीडीएफ जाहिरात | साउथ झोन: Click Here ईस्ट झोन: Click Here वेस्ट झोन: Click Here नॉर्थ झोन: Click Here नॉर्थ ईस्ट झोन: Click Here न्यू दिल्ली: Click Here |
💻 ऑनलाइन अर्ज | Apply Online |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक कर |
महत्वाची सूचना :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
ही महत्वाची अपडेट पहा :
Thank You!