Pune Mahanagarpalika Bharti 2025: पुणे महानगरपालिका मध्ये नवीन भरती जाहीर, हवी ही पात्रता

Pune Mahanagarpalika Bharti 2025 Notification

Pune Mahanagarpalika

तुम्हाला महानगरपालिका मध्ये नोकरी करायची आहे का? तर सध्या पुणे महानगरपालिका मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी Pune Mahanagarpalika Bharti 2025 ही भरती होत आहे. आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2025 आहे.

जर तुम्ही PMC Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

PMC Bharti 2025 Notification

विभाग : ही भरती पुणे महानगरपालिका मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे महानगरपालिका मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा :

Cabinet Secretariat Bharti 2025: थेट ‘मंत्रिमंडळ सचिवालय’ मध्ये २५० ‘तंत्रज्ञान अधिकारी’ पदांची मोठी भरती! GATE स्कोअरवर थेट नोकरी.

Assam Rifles Bharti 2025: आसाम रायफल्समध्ये मोठी भरती सुरू, हवी ही पात्रता

पुणे महानगरपालिका भरती 2025

पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहे. (पदांची सविस्तर माहिती पीडीएफ मध्ये दिली आहे. त्यामुळे पीडीएफ जाहिरात पहा.)

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1फिजिशियन, बधिरीकरणतज्ञ, स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ.24 पदे

Educational Qualification for Pune Mahanagarpalika Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्रता पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे. (इतर माहितीसाठी पीडीएफ पहा.)

  • Physician: M.D./DNB in ​​Medicine + experience.
  • Anesthesiologist: M.D. in Anesthesia, D.N.B. or M.B.B.S., Diploma in Anesthesia + experience.
  • Gynecologist: M.D. / D.N.B. passed in Oncology and Obstetrics or MBBS DGO passed + experience.
  • Pediatrician: MD/DNB in ​​Pediatrics or MBBS, DCH passed + experience.

वेतन : 1,50,000 ते 2,50,000 रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे 43 वर्षे पर्यन्त आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Pune Mahanagarpalika Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करता येणार आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Pune Mahanagarpalika Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 डिसेंबर 2025 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

मुलाखतीची तारीख : 10 डिसेंबर 2025

अर्ज करण्याचा पत्ता : छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, (जुना जी.बी. हॉल) पुणे महानगरपालिका मुख्य इमारत, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, शिवाजीनगर, पुणे ४११००५.

How to Apply for Pune Mahanagarpalika Bharti 2025

Pune Mahanagarpalika

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. PMC Recruitment 2025 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  3. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  4. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.

Pune Mahanagarpalika Bharti 2025 Notification PDF

Pune Mahanagarpalika Bharti 2025
सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

पुणे महानगरपालिका भरती 2025

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

धन्यवाद!