RCFL Recruitment 2024: राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 168 पदांची भरती! करा अर्ज

RCFL Recruitment 2024 Notification

(RCFL) National Chemical & Fertilizers Ltd
(RCFL) National Chemical & Fertilizers Ltd

मित्रांनो राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये काही पदे भरण्यासाठी RCFL Recruitment 2024 ह्या नवीन भरतीची जाहिरात अधिरूत वेबसाइट वर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे मॅनेजमेंट ट्रेनी ही पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना नोकरीची मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. पूर्ण महाराष्ट्र राज्यांमधून मधून उमेदवार अर्ज करू शकतात. त्यामुळे ही संधी सोडू नका.

RCFL Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RCFL Recruitment Management Trainee

भरतीचे नाव : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. भरती 2024.

विभाग : ही भरती राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई (Jobs in Mumbai) मध्ये नोकरी मिळणार आहे.

RCFL Vacancy 2024

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे मॅनेजमेंट ट्रेनी हे पद भरण्यात येणार आहे.

पदाचे नावपदांची संख्या
मॅनेजमेंट ट्रेनी158 पदे.

वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 01 जून 2024 रोजी 18 ते 27 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वयामद्धे सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.

येथे तुमचे वय मोजा :

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Educational Qualification for RCFL Recruitment

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
मॅनेजमेंट ट्रेनीउमेदवार 60% गुणांसह B.E./B.Tech. (केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल) किंवा डिप्लोमा किंवा कोणत्याही शाखेतील पदवी+MBA असणे आवश्यक आहे.
मुंबई उच्च न्यायालय मध्ये वाहन चालक पदाची भरती! येथून करा अर्ज

RCFL Salary

मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला 30,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

RCFL Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल..

अर्जाची सुरवात : 8 जून 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS: 1000/-रुपये.
  • SC/ ST/ ExSM/ महिला: फी नाही.

RCFL Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply for RCFL Recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही RCFL Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.

RCFL Recruitment 2024 Notification PDF

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

महत्वाचे :

RCFL Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

North Eastern Railway Recruitment 2024: उत्तर पूर्व रेल्वे मध्ये 1104 पदांची भरती! येथून करा अर्ज

धन्यवाद!

राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. भरती 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. भरती 2024 भरती 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 158 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

RCFL Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे.

RCFL Recruitment 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close