RITES Apprentice Bharti 2025: रेल्वेच्या “या” विभागामध्ये नवीन भरती, हवी फक्त ही पात्रता

RITES Apprentice Bharti 2025 Notification

RITES Apprentice Bharti 2025: मित्रांनो राइट्स लिमिटेड [RITES Limited] मध्ये पदांच्या 252 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 05 डिसेंबर 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

RITES Apprentice Vacancy 2025

पदाचे नाव: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1पदवीधर अप्रेंटिस146
2डिप्लोमा अप्रेंटिस49
3ट्रेड अप्रेंटिस (ITI)57
Total252

एकूण रिक्त पदे: 252 पदे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

नोकरी ठिकाण: पूर्ण भारत.

Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : [General/EWS: 60% गुण, SC/ST/OBC/PWD: 50% गुण]

  1. पदवीधर अप्रेंटिस: B.E/B.Tech (Civil/Architecture/Electrical/Signal & Telecom/ Mechanical/ केमिकल/मेटलर्जी) किंवा BA/BBA/B.Com/BCA
  2. डिप्लोमा अप्रेंटिस:  इंजिनिरिंग डिप्लोमा (Civil/Electrical/Mechanical/Chemical / Metallurgical)
  3. ट्रेड अप्रेंटिस: ITI (Civi/Mechanical/ Electrical(

ही अपडेट पहा :

Agnishamak Dal Bharti 2025: या विभागात फायरमन पदांची मोठी भरती; हवी केवळ ही पात्रता

केंद्र शासनाच्या या विभागमध्ये नवीन भरती, ऑनलाइन अर्ज पद्धत फक्त हवी ही पात्रता

RITES Bharti 2025 Salary Details

वेतन/ मानधन: नियमनुसार मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

वयोमर्यादा: 17 नोव्हेंबर 2025 रोजी किमान 18 वर्षे पूर्ण.

Calculate Your Age (येथे मोजा तुमचे सध्याचे वय)

RITES Apprentice Bharti 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: जाहिरात प्रकाशित झाल्यापासून.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 डिसेंबर २०२५.

RITES Apprentice Bharti 2025 Notification PDF

RITES Apprentice Bharti 2025
सविस्तर माहिती (Details)Click Here
जाहिरात (PDF Notification)Click Here
ऑनलाइन नोंदणीपदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस: Apply Online
ट्रेड अप्रेंटिस: Apply Online
अधिकृत वेबसाईट (Official Website)Click Here
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates)Click Here
RITES लिमिटेड भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या या वेबसाइट लारोज भेट देत जा.

ही अपडेट पहा :