RRB Group D Recruitment 2025 Notification
जर तुम्ही रेल्वे मध्ये नोकरी करू इच्छित असाल तर भारतीय रेल्वे मध्ये तब्बल 32,428 पदे भरण्यासाठी RRB Group D Recruitment 2025 ह्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 फेब्रुवारी 2025 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
Railway Recruitment Board released a notification for recruitment of post named Group D. To apply for this post candidates needs to submit their application online. There are total 32000 vacant posts for which candidates will get selected. The last date for registration is 22 February 2025 and hence all interested candidates must submit their application before the last date. Official advertisement, Link for application, website, criteria and all details given below. RRB Group D Bharti 2025
महत्वाची सूचना : मित्रांनो कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
मित्रांनो अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या ग्रुप ला लगेच जॉइन करा.
RRB Group D Online Form 2025
Recruitment Details (भरतीचा सविस्तर तपशील) :
RRB Group D 2025: Exam Overview | |
Name of the Organisation | Railway Recruitment Board |
Job Role | Pointsman, Assistant, Track Maintainer, Assistant Loco Shed, Assistant Operations, Assistant Operations, and Assistant TL & AC |
Advt. No | CEN 08/2024 |
Job Location | Across India |
RRB Group D Vacancy 2024-25 | 32438 |
Mode of Application | Online |
Qualification for RRB Group D | 10th pass |
RRB Group D Age Limit | 18 to 30 Years / 18 to 33 Years |
Selection for RRB Group D | Computer Based Test (CBT 1) Physical Efficiency Test (PET) Document Verification and Medical Examination |
Salary | Rs. 18000 per month |
Offiical website | http://www.rrbcdg.gov.in/ |
ही अपडेट पहा : Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिका मध्ये 245 पदांची भरती!
Total Post : – 32438 Vacancy.
RRB Group D Salary
Salary (वेतन) : 18,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
RRB Group D Age Limit
Age Limit : 18 to 30 Years / 18 to 33 Years (ज्या उमेदवारांचे वय 18 ते 33 वर्षे आहे ते अर्ज करू शकणार आहेत.
👉 Calculate Your Age 👈
RRB Group D Recruitment Apply Online
Application Method : Online (ऑनलाइन अर्ज)
Application Start Date : 23rd January 2025 पासून अर्ज सुरू.
RRB Group D Recruitment 2025 Apply Online Last Date
Last Date of Online Application: 22nd February 2025 (11:59 pm) (22 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.)
Application Fees (फीज) :
- खुल्या प्रवर्ग : 500 रुपये
- मागास/राखीव प्रवर्ग : 250 रुपये
RRB Group D Recruitment 2025 Notification PDF
सविस्तर माहिती (Details) | Click Here |
जाहिरात (Short PDF Notification) | Click Here |
अधिकृत वेबसाइट (Official Website) | Click Here |
ऑनलाइन अर्ज (Apply Online) | Available on 23-01-2025 |
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | Click Here |
भारतीय रेल्वे ग्रुप D भरती 2025
RRB Group D Recruitment 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!
RRB Group D Recruitment 2025 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
Railway Recruitment Board Group D Notification 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
32438 पदे भरण्यात येणार आहेत.
भारतीय रेल्वे ग्रुप D भरती 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
22 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.