RRB JE Bharti 2025 Notification
भारतीय रेल्वे मध्ये 2569 पदांसाठी RRB JE Bharti 2025 ही मेगा भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे. या भरतीसाठी पूर्ण भारत देशामधून उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
जर तुम्ही RRB JE Recruitment 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरती मधील रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरी ठिकाण आणि भरतीची अधिकृत जाहिरात अशी महत्वाची दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
⚠️ वाचकांसाठी महत्वाची सूचना : मित्रांनो भरतीबद्दल ची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचल्या नंतरच अर्ज करा. अन्यथा भरतिसंबंधी तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
भारतीय रेल्वे JE भरती 2025
भरतीचे नाव : भारतीय रेल्वे JE भरती 2025
विभाग : ही भरती भारतीय रेल्वे अंतर्गत होत आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
ही महत्वाची अपडेट पहा : BSF Sports Quota Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात 391 जागांसाठी भरती, हवी ही पात्रता
RRB JE Vacancy 2025
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहेत.
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ज्युनियर इंजिनिअर | 2570 |
| 2 | डेपो मटेरियल सुपरिटेंडंट | |
| 3 | केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट | |
| Total | 2570 |
एकूण पदे : या भरतीद्वारे एकूण 2570 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.
RRB JE Bharti 2025 Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे.
- पद क्र.1: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics/ Civil/ Mechanical / Production / Automobile / Instrumentation and Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools and Machining / Tools and Die Making / Automobile / Information Technology / Communication Engineering / Computer Science and Engineering / Computer Science / Computer Engineering)
- पद क्र.2: कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.
- पद क्र.3: 45% गुणांसह B.Sc (Physics/Chemistry)
Bhumi Abhilekh Bharti 2025 Age Limit
वयोमार्यादा : 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
येथे तुमचे वय मोजा :
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Department of Land Records Maharashtra Recruitment 2025
मिळणारे वेतन : 35,400 ते 52,000 रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
ही महत्वाची अपडेट पहा : RRB NTPC Bharti 2025: भारतीय रेल्वेत 5810+ जागांसाठी मेगा भरती [Graduate] [अर्ज करण्यास सुरुवात]
RRB JE Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज शुल्क : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
RRB JE Bharti 2025 Apply Online Last Date
☑️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2025
परीक्षा : नंतर करळवण्यात येईल. त्यासाठी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा.
RRB JE Bharti 2025 in Marathi

| सविस्तर माहिती साठी आपला तेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
| शॉर्ट नोटिफिकेशन | येथे क्लिक करा |
| अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
| Online अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
RRB JE Notification 2025
टीप :
Railway Recruitment Board RRB JE Recruitment 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!





