Bhumi Abhilekh Bharti 2025 Notification
मित्रांनोमहाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 903 जागेसाठी Bhumi Abhilekh Bharti 2025 ही मेगा भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2025 आहे. या भरतीसाठी पूर्ण भारत देशामधून उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
जर तुम्ही Bhumi Abhilekh Recruitment 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरती मधील रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरी ठिकाण आणि भरतीची अधिकृत जाहिरात अशी महत्वाची दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
⚠️ वाचकांसाठी महत्वाची सूचना : मित्रांनो भरतीबद्दल ची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचल्या नंतरच अर्ज करा. अन्यथा भरतिसंबंधी तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
महाराष्ट्र शासन भूमि अभिलेख भरती 2025
भरतीचे नाव : महाराष्ट्र शासन भूमि अभिलेख भरती 2025
विभाग : ही भरती भूमि अभिलेख अंतर्गत होत आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्र कुठेही नोकरी मिळणार आहे.
ही महत्वाची अपडेट पहा : SSC Delhi Police Driver Bharti 2025: SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात ड्रायव्हर पदाच्या 737 जागांसाठी भरती
Bhumi Abhilekh Vacancy 2025
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पद भरण्यात येणार आहेत.
| पद क्र. | पदाचे नाव | विभाग/प्रदेश | पद संख्या |
| 1 | भूकरमापक | पुणे प्रदेश | 83 |
| कोकण प्रदेश, मुंबई | 259 | ||
| नाशिक प्रदेश | 124 | ||
| छ. संभाजीनगर | 210 | ||
| अमरावती प्रदेश | 117 | ||
| नागपूर प्रदेश | 110 | ||
| Total | 903 |
एकूण पदे : या भरतीद्वारे एकूण 903 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.
Bhumi Abhilekh Bharti 2025 Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे.
या पदासाठी उमेदवारकडे स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (सर्वेक्षक) (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र. असणे आवश्यक आहे.
Bhumi Abhilekh Bharti 2025 Age Limit
वयोमार्यादा : 24 ऑक्टोबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
- मागासवर्गीय : 05 वर्षे सूट.
येथे तुमचे वय मोजा :
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Department of Land Records Maharashtra Recruitment 2025
मिळणारे वेतन : 19,900 ते 63,200 रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
ही महत्वाची अपडेट पहा : SSC Delhi Police Head Constable Ministerial Bharti 2025: SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात HC मिनिस्टीरियल पदाच्या 509 जागांसाठी भरती!
Bhumi Abhilekh Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज शुल्क : अमागास प्रवर्ग : ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-].
Bhumi Abhilekh Bharti 2025 Apply Online Last Date
☑️ अर्ज करण्याची शेवटची तारीख :
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2025
- परीक्षा: 13 & 14 नोव्हेंबर 2025
Bhumi Abhilekh Bharti 2025 in Marathi

| सविस्तर माहिती साठी आपला तेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
| Online अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Bhumi Abhilekh Notification 2025
टीप :
भूमि अभिलेख मेगा भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!





