RRB Ministerial Bharti 2025: रेल्वे मध्ये 1036 पदांची नवीन भरती! करा त्वरित अर्ज

RRB Ministerial Bharti 2025 Notification

RRB NTPC Recruitment 2024

मित्रांनो जर तुम्हाला भारतीय रेल्वे मध्ये नोकरी करायची असेल ना तर RRB Ministerial Bharti 2025 द्वारे 1036 पदांची भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2025 आहे. त्यामुळे होईल तेवढ्या लवकर अर्ज करा. आणि या संधीचा लाभ घ्या.

जर तुम्हाला पण RRB Ministerial Recruitment 2025 या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीमधील रिक्त पदांची माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन, अर्ज करण्याची पद्धत इत्यादि माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group link

मित्रांनो तुम्हाला अशाच महत्वाच्या अपडेट वेळोवेळी हव्या असतील तर तुम्ही आमचा व्हातसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट योग्य वेळी मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RRB Ministerial Bharti 2025 in Marathi

विभाग : ही भरती भारतीय रेल्वे (RRB) मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये मध्ये नोकरी मिळणार आहे

हेही वाचा : Anganwadi Bharti 2025: अंगणवाडी मदतनीस पदाची भरती! पात्रता – 12वी पास

RRB Ministerial Vacancy 2025

पदांची माहिती :

पदांची नावेपदांची संख्या
पदव्युत्तर शिक्षक (PGT)187
सायंटिफिक सुपरवाइजर (Ergonomics and Training)03
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)338
चीफ लॉ असिस्टंट54
पब्लिक प्रासक्यूटर20
फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर (English Medium)18
सायंटिफिक असिस्टंट/ट्रेनिंग02
ज्युनियर ट्रांसलेटर/Hindi130
सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर03
स्टाफ & वेलफेयर इन्स्पेक्टर59
लायब्रेरियन10
संगीत शिक्षिका03
विविध विषयांचे प्राथमिक रेल्वे शिक्षक188
सहाय्यक शिक्षिका (महिला) (Junior School)02
लॅब असिस्टंट (School)07
लॅब असिस्टंट ग्रेड III (Chemist and Metallurgist)12

एकूण पदे : एकूण 1036 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

RRB Ministerial Notification 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

  1. पद क्र.1: 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी+ B.Ed. किंवा B.E./B. Tech (Computer Science/IT) / MCA
  2. पद क्र.2: (i) मानसशास्त्र किंवा शरीरक्रियाविज्ञानात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव/कार्य मानसशास्त्रात दोन वर्षांचे संशोधन.
  3. पद क्र.3: (i) M.A./B.A./12वी उत्तीर्ण   (ii) DEd/B.El.Ed/B.Sc.Ed
  4. पद क्र.4: विधी पदवी
  5. पद क्र.5: (i) विधी पदवी  (ii) पाच वर्षांचा वकिली अनुभव.
  6. पद क्र.6: B. P. Ed
  7. पद क्र.7: (i) मानसशास्त्रात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी.  (ii) मानसशास्त्रीय चाचण्यांच्या व्यवस्थापनात एक वर्षाचा अनुभव.
  8. पद क्र.8: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी  (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: (i) पदवीधर  (ii) डिप्लोमा (Public Relations / Advertising /Journalism / Mass Communication)
  10. पद क्र.10: (i) पदवीधर  (ii) डिप्लोमा (Labour/ Social Welfare/ Labour Laws) किंवा LLB किंवा PG डिप्लोमा (Personnel Management) किंवा MBA (Personnel Management)
  11. पद क्र.11: (i) ग्रंथालय  विज्ञान पदवी किंवा पदवीधर + ग्रंथपाल डिप्लोमा
  12. पद क्र.12: संगीतासह B.A. पदवी किंवा 12 वी उत्तीर्ण + संगीत विशारद किंवा समतुल्य
  13. पद क्र.13: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + D.Ed  किंवा पदवीधर + B.Ed
  14. पद क्र.14: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + D.Ed  किंवा B.El.Ed.किंवा विशेष शिक्षण डिप्लोमा
  15. पद क्र.15: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण  (ii) पॅथॉलॉजिकल आणि बायो-केमिकल प्रयोगशाळेत 01 वर्षाचा अनुभव.
  16. पद क्र.16: 12वी (Physics and Chemistry) उत्तीर्ण

Age Limit

वयोमार्यादा : ज्या उमेदवारांचे वय 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 48 वर्षे आहे. आहे ते अर्ज करू शकणार आहेत.

वयामद्धे सूट :

  • SC/ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

RRB Ministerial Bharti 2025 Salary

मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

RRB Ministerial Bharti 2025 Apply Online

RRB NTPC Recruitment 2024

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS: 500/- रुपये.
  • SC/ ST/ ExSM/ ट्रान्सजेंडर/ EBC/ महिला: 250/- रुपये.

ही अपडेट बघितली का?

AAI Recruitment 2025: भारतीय विमानतळ प्राधिकरणात 83 जागांसाठी भरती! त्वरित अर्ज करा.

RRB Ministerial Bharti 2025 Apply Online Last Date

महत्वाच्या तारखा :

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2025
  • परीक्षेची तारीख : नंतर कळवण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड किंवा इतर कोणताही ओळखीचा पुरावा.
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

रेल्वे भरती 2025 साठी अर्ज कसा करावा?

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. भारतीय रेल्वे भरती 2025 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
  2. भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
  3. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  4. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.

RRB Ministerial Bharti 2025 Notification PDF

RRB Ministerial Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
शुद्धीपत्रकClick Here
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

हेही वाचा :

RRB Recruitment 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना  नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

धन्यवाद!

RRB Bharti 2025 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

RRB Ministerial Bharti 2025 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे 1036 पदे भरण्यात येणार आहेत.

RRB Ministerial Recruitment 2025 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

भारतीय रेल्वे भरती 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2025 आहे.